गांधी युग (1919 ते 1948):: मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. दरवषी 02 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत उत्साहात गांधी जयंती साजरा करते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. अकामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023 मधील सर्व पदाच्या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न विचारल्या जाणार आहे. त्यामध्ये इतिहास या विषयातील गांधी युग हा महत्वाच्या घटक आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये गांधी युग व त्यातील महत्वपूर्ण घटनांवर प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे. आज आपण या लेखात गांधी युगातील महत्वपूर्ण घटना मुद्देसूद पाहणार आहोत.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 बद्दल अधिक माहिती मिळवण्यासठी येथे क्लिक करा
1919 ते 1948 हा कालखंड प्रामुख्याने गांधी युग म्हणून ओळखल्या गेला. या काळात अनेक घटना घडल्या. सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, खिलाफत चळवळ आणि इतर सर्व महत्वाचा घटना या गांधी युगातच घडल्या. या लेखात आपण गांधी युगाचा संक्षिप्त आढावा घेणार आहे.
गांधी युग (1919 ते 1948): विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | गांधी युग |
गांधी युग | 1919 ते 1948 |
महात्मा गांधींचे पूर्ण नाव | मोहनदास करमचंद गांधी |
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो | 1919 ते 1948 या कालखंडातील सर्व महत्वपूर्ण घटनांचा आढावा |
महात्मा गांधींबद्दल काही महत्वपूर्ण तत्थ्य खाली दिले आहे. ज्यावर महाराष्ट्रातील विविध शासकीय भरतीच्या गट क व ड च्या परीक्षेत सरळ प्रश्न विचारल्या जाऊ शकतात.
जन्मतारीख आणि जन्म ठिकाण: 02 ऑक्टोबर 1869 आणि पोरबंदर, गुजरात
वडिलांचे नाव: करमचंद गांधी,
आईचे नाव: पुतलीबाई,
राजकीय गुरु: गोपाळ कृष्ण गोखले,
खाजगी सचिव: महादेव देसाई
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. आज आपण गांधी युगातल्या काही महत्वपूर्ण घटनाक्रम पाहणार आहे. ज्याचा फायदा आपल्याला आगामी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये होईल.
इ. स 1915 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1916 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1917 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1918 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1919 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
भारत आणि महाराष्ट्रात 1857 चा उठाव
इ. स 1920-22 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1924 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1925-27 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली मुद्देसूद दिल्या आहे.
इ. स 1930-34 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1934 ते 1939 या कालखंडात गांधींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली, सेवाग्राम (वर्धा आश्रम) ची स्थापना केली.
कॉग्रसने 1940 च्या मुंबई अधिवेशानात ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला. कारण, त्यामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि स्वातंत्र्याची मागणी नाकारली होती. गांधीजींनी 17 ऑक्टोबर 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु करुन युध्दविरोधी प्रचार केला पाहिजे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. डिसेंबर 1941 पर्यत 22 हजार सत्याग्रहींनी कारावास स्वीकारला.
1942 मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरु केले. त्याची पार्श्म्भूमी व इतर माहिती खाली देण्यात आली आहे.
इ. स 1942-44 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
इ. स 1946 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिली आहे.
इ. स 1947 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहे.
घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया
इ. स 1948 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण घटना खाली दिल्या आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महात्मा गांधीबद्दल काही महत्वपूर्ण तत्थ्य खाली दिले आहे.
इतर नावे:
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन | |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग | |
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest) | |
भारताचे नागरिकत्व | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | |
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | |
पृथ्वीवरील महासागर | |
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी | |
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) | |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या | |
ढग व ढगांचे प्रकार | |
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी | |
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये | |
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य | |
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे
राजकुमार शुक्ला यांनी त्यांना चापाराण्याला येण्याची विनंती केली होती.
राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधी यांना सुभाषचंद्र बोस यांनी बहाल केली होती.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 30 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
भारताच्या शास्त्रीय भाषा भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक…
Question of the Day (Arithmetic) Q. A and B together can do a piece of work in 9 days. If…
Emperor Ashoka In Marathi: अशोक मौर्य (Emperor Ashoka In Marathi), मौर्य वंशाचे तिसरे राज्य, प्राचीन काळातील सर्वात प्राचीन राजवंश, जगप्रसिद्ध…
महावितरण भरती 2024 महावितरण भरती 2024: महावितरणने दि. 26 एप्रिल 2024 रोजी शुद्धिपत्रक जारी करून महावितरण भरती 2024 साठी SEBC…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…