Marathi govt jobs   »   Study Materials   »   Types of Amendments & Constitutional Amendment...

Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368, घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368

Types of Amendments & Constitutional Amendment Process in India- Article 368: In this article we will see Types of Amendments, Constitutional Amendment Process in India, and Recent Amendments done in India.

Types of Amendments & Constitutional Amendment Process in India- Article 368
Category Study Material
Exam Talathi and Other Competitive exams
Subject Polity
Article Name Types of Amendments & Constitutional Amendment Process in India- Article 368

Types of Amendments & Constitutional Amendment Process in India: Article 368

Types of Amendments & Constitutional Amendment Process in India- Article 368: आजच्या या लेखात आपण राजशास्त्र या विषयातील घटनादुरुस्तीचे प्रकार आणि भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368 (Types of Amendments & Constitutional Amendment Process in India: Article 3680 यावर चर्चा करूयात.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

Types of Amendments & Amendment Process in India | घटनादुरुस्तीचे प्रकार आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया

Types of Amendments & Constitutional Amendment Process in India: Article 368: भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये संसदेचा घटनादुरूस्तीचा अधिकार व घटनादुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे. कलम 368 (1) नुसार, संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, संसद घटनादुरुस्ती करतांना घटनेच्या ‘मूलभूत संरचनेत’ बदल करू शकत नाही. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे.

Important Rivers in Maharashtra

Constitutional Amendment Process in India: Article 368 | भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया: कलम 368

Constitutional Amendment Process in India- Article 368: कलम 368 मध्ये दिल्याप्रमाणे घटनादुरूस्तीची(Constitutional Amendment Process) पद्धत पुढीलप्रमाणे आहे:

 • घटनादुरूस्तीचा (Constitutional Amendment) आरंभ संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडूनच करता येईल. म्हणजेच असे विधेयक राज्य विधीमंडळामध्ये मांडता येणार नाही.
 • एखाद्या मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येईल. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही.
 • हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने (Special Majority) संमत होणे गरजेचे असते. म्हणजेच, हे विधेयक त्या त्या सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व त्या सभागृहाच्या उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने  समत होणे गरजेचे असते.
 • प्रत्येक सभागृहाने हे विधेयक स्वतंत्ररित्या पारित करणे गरजेचे असते. दोन्ही सभागृहांमध्ये त्याबाबतीत मतभेद झाल्यास विधेयकावर चर्चा करण्यासाठी व ते पारित करण्यासाठी संयुक्त बैठकीची (Joint Sitting) तरतूद करण्यात आलेली नाही. (कलम 108 अंतर्गत संयुक्त बैठकीची तरतूद केवळ साधारण विधेयकासाठी आहे.)
 • मात्र जर घटनादुरूस्ती विधेयकामुळे घटनेतील संघराज्यीय तरतुदींमध्ये (Federal provisions) बदल होणार असेल तर विधेयक राष्ट्रपतींना अनुमतीसाठी सादर करण्यापूर्वी किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांनी साध्या बहुमताने त्यास समर्थन देणे (ratify) आवश्यक असेल. दोन्ही सभागृहांनी पारित केल्यांतर व आवश्यक तेथे राज्यांचे समर्थन प्राप्त झाल्यानंतर, विधेयक राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर केले जाते.
 • राष्ट्रपतीला विधेयकास संमती देणे बंधनकारक असते. तो संमती रोखून ठेवू शकत नाही किंवा संसदेकडे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. (1971 च्या 24व्या घटनादुरूस्तीने हे बंधन  टाकण्यात आले.)
 • राष्ट्रपतीच्या संमतीनंतर विधेयकाचे घटनादुरुस्ती कायद्यात रूपांतर होते व त्यानुसार घटनेत बदल केला जातो.

Important List of Sports Cups and Trophies

Types of Amendments in India | भारतातील घटनादुरुस्तीचे प्रकार

Types of Amendments in India: कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीचे दोन प्रकार दिलेले आहेत:

 1. संसदेच्या विशेष बहुमताने
 2. संसदेच्या विशेष बहुमताने आणि त्याबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने.

इतर कलमांमध्ये (कलम 368 व्यतिरिक्त) घटनेच्या काही तरतुदीमध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करण्याची तरतूद देण्यात आली आहे. मात्र कलम 368 च्या प्रयोजनार्थ अशा दुरुस्तींना घटनादुरुस्ती असे समजण्यात येत नाही.

यावरून, घटनेत दुरूस्ती तीन प्रकारे केली जाते:

 1. संसदेच्या साध्या बहुमताने (कलम 368 च्या बाहेरील दुरूस्ती)
 2. संसदेच्या विशेष बहुमताने (कलम 368 (2) अंतर्गत)
 3. संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने (कलम 368 (2) अंतर्गत)
Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368_40.1
Adda247 Marathi App

1. संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरूस्ती (By Simple Majority of Parliament):

दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने( कलम 368 च्या बाहेर) घटनेतील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा/दुरुस्ती (Constitutional Amendment) करता येते.

उदाहरणार्थ:

 • नवीन राज्यांची स्थापना आणि राज्यांचे क्षेत्रफळ, सीमा व नावात बदल,
 • राज्यांमध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा नष्ट करणे,
 • दुसरी अनुसूची: राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार, भत्ते, अधिकार इत्यादी.
 • संसदेची गणसंख्या
 • संसद सदस्यांचे पगार व भत्ते
 • संसदेच्या कामकाजाचे नियम
 • संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार (privileges)
 • संसदेत इंग्रजीचा वापर
 • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या
 • सर्वोच्च न्यायालयास अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे.
 • कार्यालयीन भाषेचा वापर
 • संसदेच्या व राज्य विधीमंडळांच्या निवडणूका
 • नागरिकत्व
 • मतदारसंघांचे परिसीमन
 • केंद्रशासित प्रदेश
 • पाचवी व सहावी अनुसूची

National Organizations and their Headquarters

2. संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरूस्ती (By Special Majority of Parliament): घटनेतील बहुतेक तरतुदींमध्ये दुरूस्ती कलम 368 अंतर्गत विशेष बहुमताने करता येते. त्यासाठी घटनादुरूस्ती विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्ररित्या सभागृहांच्या एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी दोन-तृतीयांश इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते.

• या पद्धतीने मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि पहिल्या व तिसऱ्या पद्धतींमध्ये न येणाऱ्या तरतुदींमध्ये दुरुस्ती केली जाते.

3. संसदेचे विशेष बहुमत व निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने घटनादुरूस्ती (By Special Majority of Parliament and Consent of Half States): घटनेतील संघराज्यीय तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी घटनादुरूस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने त्यास समर्थन देणे गरजेचे असते. मात्र त्यासाठी राज्यांवर कालावधीचे बंधन नाही.

पुढील तरतुदींमध्ये दुरूस्ती या पद्धतींनी करता येतेः

 • संघराज्य व घटकराज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती (extent)
 • संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व
 • सातव्या अनुसूचीतील कोणतीही सूची
 • राष्ट्रपतीची निवडणूक व त्याची पद्धत
 • सर्वोच्च व उच्च न्यायालये
 • संघराज्य व घटकराज्ये यांमध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी.
 • कलम 368 मधील तरतुदी

Revolt of 1857 in India and Maharashtra

Recent Constitutional amendments | भारताच्या अलीकडील घटनादुरुस्त्या

Recent Constitutional amendments: खाली काही अलीकडील काळात झालेल्या घटनादुरुस्त्या (Constitutional Amendment) दिल्या आहेत

 • 100 वा घटनादुरूस्ती कायदा, 2015: 7 मे, 2015 रोजी भारत व बांग्लादेश यांमधील भूसीमा करार (Land Boundary Agreement) करण्यासाठी 100 वा घटनादुरुस्ती कायदा पारित करण्यात आला.
 • 101 वा घटनादुरूस्ती कायदा, 2016: या घटनादुरुस्ती अन्वये घटनेमध्ये विस्तू व सेवा कर (GST) ची तरतूद करण्यात आली. या घटनादुरुस्ती अन्वये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 246A ने संसद आणि राज्य विधानमंडळाला जी.एस.टी. लागू करण्यासाठी कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
 • 102वा घटनादुरूस्ती कायदा, 2018 या घटनादुरूस्ती अन्वये राष्ट्रीय मागास वर्ग आयोगा’ला (National Commission for Backward Classes: NCBC) घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. पूर्वी हा आयोग एक वैधानिक आयोग होता. या घटनादुरूस्तीने घटनेत दोन नवीन कलमे समाविष्ट केली आहेत: कलम 338B आणि 342A.
 • 103वा घटनादुरुस्ती कायदा, 2019: या घटनादुरुस्ती अन्वये नागरिकांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गटांना (EWS) महत्तम 10 टके आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी कलम 15 मध्ये उपकलम (6), तसेच कलम 16 मध्ये उपकलम (6) ही दोन उपकलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.
 • 104वा घटनादुरुस्ती कायदा, 2020: या घटनादुरुस्ती अन्वये लोकसभा व राज्यसभा यामध्ये SC व ST यांच्या आरक्षणासंदर्भात तरतुदींमध्ये बदल करण्यात आला. सत्तर वर्षाच्या कालावधीसाठी जी तरतूद केली होती ती 25 जानेवारी 2020 रोजी संपली होती. SC व ST साठी आरक्षण आणखी दहा वर्ष म्हणजे 25 जानेवारी 2020 पर्यंत वाढवले. मात्र अँग्लो इंडियन समुदायासाठी नामनिर्देशित करण्यात येणार्‍या जागांना मुदतवाढ देण्यात आली नाही.
 • 105वा घटनादुरुस्ती कायदा, 2021: राज्यांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याची शक्ती पुनर्संचयित करण्यासाठी.  11 मे 2021 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करणे.

Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368_50.1
Adda247 Marathi Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, वन विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

लेखाचे नाव लिंक
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

FAQs Types of Amendments & Constitutional Amendment Process in India: Article 368

Q1. घटनादुरुस्तीसाठी कोणते कलम आहे ?

Ans. घटनादुरुस्तीसाठी कलम 368 आहे

Q.2 राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

Ans. राज्यशास्त्र या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Q.3 घटनेमध्ये घटनादुरुस्ती करून बदल करता येतात का?

Ans: हो, घटनेच्या ‘मूलभूत संरचनेत’ बदल न करता घटनेमध्ये बदल करता येतात

Q.4  घटनादुरुस्तीची माहिती कुठे मिळेल?

Ans. घटनादुरुस्तीची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368_60.1
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

FAQs

What is the Article for amendment?

Article 368 is for amendment

Where can I find information on political science?

Information on the topic of political science can be found on Adda247 Marathi's app and website.

Where can I get information on Constitutional amendment? Ans.

Information on Constitutional amendment can be found on Adda247 Marathi's app and website.

Can Constitution of India be amended?

yes, Constitution can be changed without changing the 'basic structure' of the Constitution

Download your free content now!

Congratulations!

Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Types of Amendments and Constitutional Amendment Process in India: Article 368_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.