Directive Principles of State Policy (DPSPs): कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या धोरणामध्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्यांमधील परस्परसंवाद हा शासनाचा पाया बनतो. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, ज्यांना “संविधानाचा विवेक” म्हणून संबोधले जाते, ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाच्या दिशेने देशाच्या प्रवासाचे मार्गदर्शन करणार्या आकांक्षी आदर्शांचे प्रतिनिधित्व करतात. अनेक लोकशाही देशांच्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेली ही तत्त्वे न्याय्य, न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी रोडमॅप देतात. महाराष्ट्रातील आगामी काळातील जिल्हा परिषद भरती 2023, आरोग्य भरती 2023, नगर परिषद भरती 2023, MIDC भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. वैविध्यपूर्ण आणि गतिमान जगाचे नागरिक म्हणून, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांचे सार आणि महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते. या ब्लॉगचे उद्दिष्ट या तत्त्वांच्या खोलात जाणे, त्यांची उत्पत्ती शोधणे, त्यांचे परिणाम शोधणे आणि राष्ट्रांचे भविष्य घडवण्यात त्यांच्या भूमिकेचे मूल्यांकन करणे आहे.
जिल्हा परिषद रिव्हिजन प्लॅन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद परीक्षेचे वेळापत्रक 2023 पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Directive Principles Of State Policy (DPSPs): स्पर्धा परीक्षांचे जुने पेपर पाहता राज्यशास्त्र या विषयावर बरेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे हा topic खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | Directive Principles Of State Policy: DPSPs याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. घटनाकर्त्यांनी ही मार्गदर्शक तत्वे (DPSPs) 1937 च्या आयरिश घटनेवरून स्विकारली आहे. (आयरिश घटनेत ती स्पॅनिश घटनेवरून घेण्यात आली होती.) मार्गदर्शक तत्वे (DPSPs) घटनेच्या भाग IV (कलम 36 ते 51) मध्ये देण्यात आली आहेत. त्यांपैकी 38 ते 51 या कलमांमध्येच मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे.
आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलमे आणि परिशिष्टे
Directive Principles of State Policy (DPSPs)- List of Articles: मार्गदर्शक तत्वे (DPSPs) पुढीलप्रमाणे :
राज्य हे –
DPSPs – Classification of DPSPs: सामाजिक-आर्थिक लोकशाहीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे (DPSPs) सर्वसाधारणतः पुढील तीन प्रकारांत वर्गीकृत करता येतील:
समाजवादी स्वरूपाची तत्वे | गांधीवादी स्वरूपाची तत्त्वे | उदारमतवादी स्वरूपाची तत्त्वे |
कलम 38 कलम 39 कलम 39A कलम 41 कलम 42 कलम 43 कलम 43A कलम 47 | कलम 40 कलम 43 कलम 43B कलम 46 कलम 47 कलम 48 | कलम 44 कलम 45 कलम 48 कलम 48A कलम 49 कलम 50 कलम 51 |
सर्वोच्च न्यायालय: न्यायाधीशांची पात्रता व नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य
DPSPs- Difference between Fundamental rights and DPSPs: मूलभूत हक्क (Fundamental rights) आणि मार्गदर्शक तत्वे (DPSPs) यांच्यातील फरक पुढीलप्रमाणे:
No. | मार्गदर्शक तत्वे (DPSPs) | मूलभूत हक्क (Fundamental rights) |
1 | ते सकारात्मक आहेत, कारण ते राज्यास काही गोष्टी मार्गदर्शन करतात. | नकारात्मक आहेत. कारण ते राज्यास काही ठराविक गोष्टी करण्यापासून रोखतात. |
2 | ही न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. | ती न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. भारतामध्ये राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे, हे त्यांचे ध्येय्य आहे. |
3 | ते देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. | देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. |
4 | ते नैतिक आणि राजकीयदृष्ट्या बंधनकारक आहेत. | ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहेत. |
5 | त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करावा लागतो. त्यांची अंमल बजावणी आपोआप होत नाही. | त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणताही कायदा करण्याची आवश्यकता नसते. ते आपोआप अंमलबजावणीत येतात. |
6 | समूहाच्या कल्याणाला चालना देतात. त्यामुळे, ते समाजाभिमुख आहेत. | ते व्यक्तीच्या कल्याणाला चालना देतात. त्यामुळे ते व्यक्तिगत आहेत. |
7 | कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणारा कायदा घटनाविरोधी वा अवैध असल्याचे न्यायालय घोषित करू शकत नाही. तथापि, मार्गदर्शक तत्त्वांच्या परिणामकारकतेसाठी केलेल्या कायद्याची वैधता ते ग्राह्य धरू शकतात. | मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनाविरोधी आणि अवैध घोषित करण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. |
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
लेखाचे नाव | लिंक |
भौतिक राशी आणि त्यांचे एकके | |
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352: व्याख्या, परिचय, प्रकार, कालावधी आणि परिणाम | |
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (UIP) | |
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग | |
भारतातल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी | |
राष्ट्रीय आरोग्य अभियान | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
मराठा साम्राज्य – इतिहास, शासक, राज्य विस्तार आणि प्रशासन | |
2D आणि 3D आकारांसाठी मेन्सुरेशन फॉर्म्युला | |
जालियनवाला बाग हत्याकांड – पार्श्वभूमी, कारणे आणि परिणाम | |
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) | |
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे | |
चंद्रयान 3 | |
भारताची जणगणना 2011 | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग | |
कार्य आणि उर्जा | |
गांधी युग | |
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
चक्रवाढ व्याज (Compound Interest) | |
भारताचे नागरिकत्व | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतीय संविधानाची उद्देशिका | |
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
महाराष्ट्राचे हवामान | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
सिंधू संस्कृती | |
जगातील 07 खंड | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न | |
भारतातील कृषी अर्थव्यवस्था | |
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
गती व गतीचे प्रकार | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
आम्ल व आम्लारी | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
भारतातील सर्वात लांब पूल 2023 | |
रोग व रोगांचे प्रकार | |
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ | |
महाराष्ट्रातील लोकजीवन | |
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती | |
वनस्पतीची रचना आणि कार्ये | |
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार | |
लोकपाल आणि लोकायुक्त | |
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स | |
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग | |
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग | |
पृथ्वीवरील महासागर | |
महाराष्ट्राचे हवामान | |
भारताची क्षेपणास्त्रे | |
महाराष्ट्रातील शहरांची यादी |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
Information on the topic of political science can be found on Adda247 Marathi's app and website.
Information on the topic of DPSP can be found on Adda247 Marathi's app and website.
Article 40 is for organization of Gram Panchayats.
Dpsp taken from the Constitution of Ireland.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…