भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिनांक 07 जून 2022 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 जाहीर केली. 400 Junior Executive पदांसाठी ही पदभरती जाहीर झाली असून या लेखात आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 बद्दल विस्तृत माहिती तपासू शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 | |
श्रेणी | माझी नौकरी |
विभाग | भारतीय विमान प्राधिकरण |
लेखाचे नाव | भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 |
पदसंख्या | 400 |
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने 07 जून 2022 रोजी अधिकृत वेबसाइट @aai.aero वर 400 कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी आपण तपासू शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ऑनलाईन अर्ज 15 जून 2022 रोजी सुरु होणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असून खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करु शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अधिसूचना pdf
भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत Junior Executive पदांची भरती होणार असून आपण सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 महत्वाच्या तारखा | |
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अधिसूचनेची तारीख | 07 जून 2022 |
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 15 जून 2022 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 जुलै 2022 |
परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर होईल |
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाच्या एकूण 400 पदांसाठी भरती होणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाची भरती होणार असून प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
SC/ST/महिला उमेदवार | रु. 81 |
इतर प्रवर्ग | रु. 1000 |
PWD आणि शिकाऊ उमेदवार ज्यांनी AAI मध्ये एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे | फी नाही |
भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदास लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
Post | Educational Qualification | Age Limit |
Junior Executive | Bachelor’s Degree of three years in Science (B.Sc) with Physics and Mathematics. | 27 वर्षे |
भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 साठी पत्र उमेदवार 15 जून 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ऑनलाईन अप्लिकेशन लिंक (लिंक 15 जून 2022 पासून सक्रीय होईल)
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत खालील टप्प्यांपराधीद्वारे उमेदवारांना कनिष्ठ कार्यकारी म्हणून नियुक्त केले जाईल.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Junior Executive म्हणून ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मिळणारे वेतन 40000-3%-140000 आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या 35% दराने भत्ते, HRA आणि इतर फायदे ज्यात CPF, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश आहे.
Other Job Notifications
Q1. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती 2022, 07 जून 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज कधी सुरू होईल?
Ans. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज 15 जून 2022 पासून सुरु होतील.
Q3. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत सहायक Jr. Assistant पदाच्या किती जागा आहेत?
Ans. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती 2022 अंतर्गत सहायक Junior Executive पदाच्या एकूण 400 जागा आहेत.
Q4. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of AAI | https://www.aai.aero |
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
Maharashtra Remote Sensing Application Center Recruitment 2022 was announced on 07 June 2022.
Online application for Airports Authority of India Recruitment 2022 will start from 15th June 2022.
There are a total of 400 Assistant Junior Executive posts under Maharashtra Remote Sensing Application Center Recruitment 2022.
You can find all the updates regarding government jobs in India on Adda247 Marathi website.
आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
प्रधानमंत्री जन धन योजना Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment 2024…
डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी SSC CHSL भरती…
Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…
Auxiliary Verb Title Link Link महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…