Marathi govt jobs   »   Job Notification   »   भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिनांक 07 जून 2022 रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 जाहीर केली. 400 Junior Executive पदांसाठी ही पदभरती जाहीर झाली असून या लेखात आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 बद्दल विस्तृत माहिती तपासू शकता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022
श्रेणी माझी नौकरी
विभाग भारतीय विमान प्राधिकरण
लेखाचे नाव भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022
पदसंख्या 400

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने 07 जून 2022 रोजी अधिकृत वेबसाइट @aai.aero वर 400 कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खाली लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी आपण तपासू शकता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अधिसूचना

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. ऑनलाईन अर्ज 15 जून 2022 रोजी सुरु होणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 14 जुलै 2022 असून खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना डाउनलोड करु शकता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा_40.1
Adda247 Application

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अधिसूचना pdf

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 महत्वाच्या तारखा

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत Junior Executive पदांची भरती होणार असून आपण सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात पाहू शकता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 महत्वाच्या तारखा
भारतीय विमानतळ प्राधिकरण  भरती  2022 अधिसूचनेची तारीख 07 जून 2022
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 15 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022
परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाच्या एकूण 400 पदांसाठी भरती होणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अर्ज शुल्क

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदाची भरती होणार असून प्रवर्गानुसार अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

SC/ST/महिला उमेदवार रु. 81
इतर प्रवर्ग रु. 1000
PWD आणि शिकाऊ उमेदवार ज्यांनी AAI मध्ये एक वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे फी नाही

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 पात्रता निकष

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट  2022 अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (Junior Executive) पदास लागणारे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

Post  Educational Qualification Age Limit
Junior Executive Bachelor’s Degree of three years in Science (B.Sc) with Physics and Mathematics. 27 वर्षे

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ऑनलाईन अप्लिकेशन लिंक

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्रूटमेंट  2022 साठी पत्र उमेदवार 15 जून 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 ऑनलाईन अप्लिकेशन लिंक (लिंक 15 जून 2022 पासून सक्रीय होईल)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 निवड प्रक्रिया

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत खालील टप्प्यांपराधीद्वारे उमेदवारांना कनिष्ठ कार्यकारी म्हणून नियुक्त केले जाईल.

  1. Online examination
  2. Documents Verification
  3. Voice Test
  4. Background Verification
  5. Psychoactive Substances

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत मिळणारे वेतन

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत Junior Executive म्हणून ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मिळणारे वेतन 40000-3%-140000 आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, महागाई भत्ता, मूळ वेतनाच्या 35% दराने भत्ते, HRA आणि इतर फायदे ज्यात CPF, ग्रॅच्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय लाभ इत्यादींचा समावेश आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा_50.1
Adda247 Marathi Telegram

Other Job Notifications

FAQs भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022

Q1. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती 2022, 07 जून 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज कधी सुरू होईल?

Ans. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज 15 जून 2022 पासून सुरु होतील.

Q3. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022 अंतर्गत सहायक Jr. Assistant पदाच्या किती जागा आहेत?

Ans. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती 2022 अंतर्गत सहायक Junior Executive पदाच्या एकूण 400 जागा आहेत.

Q4. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?

Ans. भारतातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of AAI https://www.aai.aero

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा_60.1
Maharashtra Exam Prime Test Pack

Sharing is caring!

FAQs

When was the Airports Authority of India Recruitment 2022 announced?

Maharashtra Remote Sensing Application Center Recruitment 2022 was announced on 07 June 2022.

When will the online application for Airports Authority of India Recruitment 2022 start?

Online application for Airports Authority of India Recruitment 2022 will start from 15th June 2022.

Assistant Jr. under Airports Authority of India Recruitment 2022 How many posts of Assistant are there?

There are a total of 400 Assistant Junior Executive posts under Maharashtra Remote Sensing Application Center Recruitment 2022.

Where can I find all the updates regarding government jobs in India?

You can find all the updates regarding government jobs in India on Adda247 Marathi website.

Download your free content now!

Congratulations!

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2022, 400 Junior Executive पदांसाठी अर्ज करा_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.