कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये मध्ये 53 किलो वजनीगटात सुवर्णपदक जिंकले.हे तिचे या मोसमातील तिसरे पदक आहे. तिने यापूर्वी, मॅटिओ पेलिकॉन स्पर्धा (मार्च) आणि आशियाई चँपियनशिप (एप्रिल) स्पर्धेत सुवर्णपदक जिंके आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या क्रिस्टीना बेरेझा हिचा पराभव केला. तत्पूर्वी, भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने तापामुळे 57 किलो वजनी गटाच्या स्पर्धेतून माघार घेतली.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…
Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…