2021 NATO Summit Held in Brussels, Belgium I 2021 ची नाटो ची शिखर परिषद 2021 बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये पार पडली

 

2021 ची नाटो ची शिखर परिषद 2021 बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये पार पडली

उत्तर अटलांटिक करार संस्था (नाटो) च्या नेत्यांची नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे शिखर परिषद पार पडली. ही नाटोची 31 वी औपचारिक भेट ठरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार ग्रहण केल्यानंतरच्या पहिल्या विदेश दौऱ्याचा एक भाग म्हणून 30 सदस्यीय नाटो गटाची ही परिषद होती.

शिखर परिषदेविषयी:

  • भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युती कायम राहील याची खात्री करण्यासाठी सर्वसमावेशक उपक्रम “नाटो 2030” च्या अजेंडावर सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली.
  • या अजेंड्यानुसार नाटो राजकीय चर्चा अधिक दृढ करेल आणि सामाजिक लवचिकता, संरक्षण सिद्धता, तंत्रज्ञान विकास यावर भर देईल आणि 2022 च्या शिखर परिषदेत यापुढील सामरिक आराखडा जाहीर करेल.
  • सर्व यंत्रणा सुरक्षित ठेवण्याकरिता गटाने नवीन सायबर सुरक्षा धोरण ठरविले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नाटोचे मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • नाटो लष्करी समितीचे अध्यक्ष: एअर चीफ मार्शल स्टुअर्ट पीच
  • स्थापना: 4 एप्रिल 1949
  • सदस्य: 30

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

6 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

13 mins ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

49 mins ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

2 hours ago

Real Madrid Clinches 36th La Liga Title | रिअल मद्रिदने 36 वे ला लीगा जेतेपद पटकावले

स्पॅनिश फुटबॉल दिग्गज, रिअल मद्रिदने ला लीगा 2023-24 हंगामाचे विजेतेपद मिळवून त्यांच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.…

2 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. The title of Persian translation of the Mahabharata is:___________. (a) Anwar-e-Suhaili (b) Razmanama (c)…

2 hours ago