2021 ची नाटो ची शिखर परिषद 2021 बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये पार पडली
उत्तर अटलांटिक करार संस्था (नाटो) च्या नेत्यांची नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे शिखर परिषद पार पडली. ही नाटोची 31 वी औपचारिक भेट ठरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार ग्रहण केल्यानंतरच्या पहिल्या विदेश दौऱ्याचा एक भाग म्हणून 30 सदस्यीय नाटो गटाची ही परिषद होती.
शिखर परिषदेविषयी:
- भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युती कायम राहील याची खात्री करण्यासाठी सर्वसमावेशक उपक्रम “नाटो 2030” च्या अजेंडावर सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली.
- या अजेंड्यानुसार नाटो राजकीय चर्चा अधिक दृढ करेल आणि सामाजिक लवचिकता, संरक्षण सिद्धता, तंत्रज्ञान विकास यावर भर देईल आणि 2022 च्या शिखर परिषदेत यापुढील सामरिक आराखडा जाहीर करेल.
- सर्व यंत्रणा सुरक्षित ठेवण्याकरिता गटाने नवीन सायबर सुरक्षा धोरण ठरविले आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- नाटोचे मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
- नाटो लष्करी समितीचे अध्यक्ष: एअर चीफ मार्शल स्टुअर्ट पीच
- स्थापना: 4 एप्रिल 1949
- सदस्य: 30
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)