Marathi govt jobs   »   Wrestler Vinesh Phogat clinched gold medal...

Wrestler Vinesh Phogat clinched gold medal in Poland open I कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये पटकावले सुवर्णपदक

Wrestler Vinesh Phogat clinched gold medal in Poland open I कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये पटकावले सुवर्णपदक_2.1

 

कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले

 

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये मध्ये 53 किलो वजनीगटात सुवर्णपदक जिंकले.हे तिचे या मोसमातील तिसरे पदक आहे. तिने यापूर्वी, मॅटिओ पेलिकॉन स्पर्धा (मार्च) आणि आशियाई चँपियनशिप (एप्रिल) स्पर्धेत सुवर्णपदक जिंके आहे. तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या क्रिस्टीना बेरेझा हिचा पराभव केला. तत्पूर्वी, भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने तापामुळे 57 किलो वजनी गटाच्या  स्पर्धेतून माघार घेतली.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!