Important Questions on Monthly Current Affairs in Marathi- October 2021 | Top 100: चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. तर चला आजच्या या लेखात आपण मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-ऑक्टोबर 2021 | Top 100 Important Questions on Monthly Current Affairs in Marathi- October 2021 PDF पाहुयात.
Important Questions on Monthly Current Affairs in Marathi-October 2021: मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF– जुलै 2021 तर या लेखामध्ये आपण जुलै महिन्यातील सर्व चालू घडामोडींवर महत्वाचे 100 प्रश्नांचा अभ्यास करूयात. या लेखात खाली दिलेल्या लिंक वरून Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) in Marathi-October 2021 PDF डाउनलोड करू शकता.
[sso_enhancement_lead_form_manual title=”Top 100 मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-ऑक्टोबर 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/11/03114437/Top-100-Important-Questions-on-Monthly-Current-Affairs-in-Marathi-Oct-2021.pdf”]
Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी
Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) in Marathi-July 2021 PDF मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Important Questions on Monthly Current Affairs (मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी
तुम्हाला हेही बगायला आवडेल:
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात निघाली
ASO, STI आणि PSI महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF 2011- 2021
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern
महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
The best way to cover current affairs is to read the daily newspaper and follow some credible websites. Adda247 Marathi is the best website for daily current affairs. It summarizes the current affairs in 100 words.
Adda247 Marathi provides Week-wise, month-wise current affairs pdfs in Marathi languages.
Yes, Adda247 Marathi provide Weekly/Monthly Current Affairs PDFs in Marathi?
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 04 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Question of the Day (Reasoning) Q. Which number will replace the question mark (?) in the following series? 5, 9,…
महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…