State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State-wise List of Highest Mountain Peaks in India: In this article we have provided the List of Highest Mountain Peaks in India. Highest Mountains Peaks List is given State-wise in this article.

List of Highest Mountain Peaks in India
Category Study Material
Useful for Talathi and other competitive exams
Name State-wise List of Highest Mountain Peaks in India

State-wise List of Highest Mountain Peaks in India: तलाठी आणि त्याचप्रमाणे इतर सरळ सेवा भरती परीक्षेत Static GK वर स्पर्धा परीक्षेत नेहमीच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या विषयावर आपली चांगली पकड असणे खूप गरजेचे आहे कारण या विषयवार विचारण्यात आलेले प्रश्न आपण जर माहिती असेल तर काही सेंकदात सोडवू शकतो आणि त्यात वाचलेला वेळ आपण दुसऱ्या प्रश्नात चांगल्या प्रकारे वापरू शकतो. परंतु हा विषय खूप मोठा आहे. नेमका अभ्यास कोणत्या विषयांचा करावा या साठीच उपयुक्त असे अभ्यास साहित्य Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. या अंतर्गत आम्ही दररोज Static GK वर लेख आणत असतो. तर चला आजच्या या लेखात आपण State-wise List of Highest Mountain Peaks in India यावर चर्चा करूयात.

State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State wise List of Highest Mountain Peaks in India: भारत देशात उत्तरेस पसरलेल्या हिमालय पर्वत रांगेमुळे जगातील सर्वात उंच असणारे पर्वत आपल्याला भारत देशात पहायला मिळतात. हिमालय पर्वतरांग हे दोन भागात विभागले गेले आहे, ग्रेटर हिमालय आणि लोअर हिमालय (Greater Himalayas and Lower Himalayas) अशा दोन भागात विभागले गेले आहे. हिमालय पर्वतरांगांमुळे आपल्याला उत्तरे कडील राज्यांमध्ये आपल्याला 5,000 मीटर पेक्षाही जस्ट उंची असणारे पर्वत दिसतात. त्याच बरोबर भारताच्या पुर्वेस आणि पश्चिमेस असणार्या पुर्व आणि पश्चिम घाटात अनामुडी हे पर्वत आढळतात. तसेच मध्य भारत पठारावर स्थित असलेल्या पर्वतरांगामध्ये गिरनार, गुरु शिखर इत्यादी पर्वत दिसतात. अशाच प्रकारे आपण भारतातील सर्व राज्यातील आणि तसेच बेटावरिल उंच पर्वतांची नावे, त्यांची उंची आणि त्यांचे स्थान किंवा प्रदेश जाणुन घेऊयात.

List Of Cities In Maharashtra

The prominent mountain ranges | मुख्य पर्वतरांगा

The prominent mountain ranges: हिमालयीन पर्वतरांग (Himalayan Range), काराकोरम पर्वतरांग (Karakoram Range), पूर्व माउंटन पर्वतरांग (पूर्वांचल रेंज-Eastern Mountain Range), सातपुरा आणि विंध्या पर्वतरांग (Satpura and Vindhya Range), अरवल्ली पर्वतरांग (Aravalli Range), आणि पूर्व आणि पश्चिम घाट (Eastern, and the Western Ghats). तर चला भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी पाहुयात. चला सुरु करूया.

What Is The Population Of Maharashtra?

State wise List of Highest Mountain Peaks in India | भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय यादी

State wise List of Highest Mountain Peaks in India: भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची यादी पुढीलप्रमाणे

राज्य पर्वताचे नावे पर्वतांची उंची (मिटर मध्ये) प्रदेश /स्थान
जम्मू आणि काश्मिर K2 8611 कारकोरम
सिक्कीम कांचंनजुन्गा 8,586 पुर्व हिमालय
उत्तराखंड नंदादेवी 7,816 घरवाल हिमालय
जम्मू आणि काश्मिर सालटोरो कान्ग्री 7,742 काराकोरम
अरुणाचल प्रदेश कांगतो 7,090 पुर्व हिमालय
हिमाचल प्रदेश रेओ पुर्गयील 6,816 पश्चिम हिमालय
नागालैंड माउंट सारामती 3,841 नागा डोंगर
पश्चिम बंगाल संदकफू 3,636 पुर्व हिमालय
मणिपुर माउंट इसो 2,994 सेनापती जिल्हा
केरळ अनामुडी 2,695 पश्चिम घाट
तामिळनाडू दोड्डबेट्टा 2,636 निलगिरी डोंगर
मिझोरम फवंगपुई 2,165 शैहा जिल्हा
मेघालय शिल्लोंग पर्वत 1,965 खासी डोंगर
कर्नाटक मुल्लयनागिरी 1,925 पश्चिम घाट
राजस्थान गुरु शिखर 1,722 अरवली डोंगर
आंध्र प्रदेश अर्मा कोंडा 1,680 पुर्व घाट
ओडिशा देओमली 1,672 पुर्व घाट
महाराष्ट्र कळसुबाई 1,646 पश्चिम घाट
हरियाना कारोह 1,499 मोरनी पर्वत
झारखंड परसनाथ 1,366 परसनाथ डोंगर
मध्य प्रदेश धुपगृह 1,350 सातपुरा रांग
छत्तीसगढ बैलादिला रांग 1,276 दंतेवाड़ा जिल्हा
त्रिपुरा बेतालोन्गच्चीप 1,097 जामपुरी डोंगर
गुजरात गिरनार 1,045 जूनागढ़ जिल्हा
गोवा सोसोगड 1,022 पश्चिम घाट
उत्तर प्रदेश अम्सोत पर्वत 957 शिवालिक डोंगर
बिहार सोमेश्वर 880 चंपारण
अंदमान आणि निकोबार बेटे सैडल पर्वत 731 उत्तर अंदमान बेट
तेलंगाना लक्ष्मीदेवपल्ली 670 डेक्कन पठार
पुदुचेरी लेस माउंटेग्नेस रौगेस 30 करायकाल जिल्हा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.

लेखाचे नाव लिंक
भारताची जणगणना
माहितीचा अधिकार अधिनियम 2005
भारतीय नागरिकत्व
चांद्रयान-3 शी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे
चंद्रयान 3
भारताची जणगणना 2011
लोकपाल आणि लोकायुक्त
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
कार्य आणि उर्जा
गांधी युग
राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मूलभूत कर्तव्ये: कलम 51A
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चक्रवाढ व्याज (Compound Interest)
भारताचे नागरिकत्व
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतातील राज्ये आणि त्यांची राजधानी
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सिंधू संस्कृती
जगातील 07 खंड पाहण्यासाठी येथे क्लिक करा
टक्केवारी सूत्र, टक्केवारी म्हणजे काय, कसे काढायचे आणि काही महत्त्वाचे प्रश्न
भारतातील कृषी अर्थव्यवस्था
भारताच्या पंचवार्षिक योजना (1951 ते 2017)
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्ल व आम्लारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023
रोग व रोगांचे प्रकार
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील लोकजीवन
सजीवांचे वर्गीकरण भाग 1: सूक्ष्मजीव आणि वनस्पती
वनस्पतीची रचना आणि कार्ये
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार
लोकपाल आणि लोकायुक्त
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग
पृथ्वीवरील महासागर
महाराष्ट्राचे हवामान
भारताची क्षेपणास्त्रे
महाराष्ट्रातील शहरांची यादी
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे)
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या
ढग व ढगांचे प्रकार
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

गुरु शिखर कोणत्या राज्यात आहे?

गुरु शिखर राजस्थान मध्ये आहे.

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती कुठे मिळेल?

भूगोल या विषयावरच्या टॉपिक ची माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

नंदादेवी पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे?

नंदादेवी पर्वतरांग उत्तराखंड मध्ये आहे.

भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय माहिती कुठे मिळेल?

भारतातील सर्वोच्च पर्वतीय शिखरांची राज्यनिहाय माहिती Adda247 मराठी च्या अँप आणि वेबसाईट वर मिळेल.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

3 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

5 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

5 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

5 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

6 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

6 hours ago