SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022, शिफ्ट 3, 12 नोव्हेंबर 2022

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने 12 नोव्हेंबर 2022 रोजी SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022, तिसरी शिफ्ट देखील यशस्वीरित्या आयोजित केली आहे. Adda247 च्या अनुभवी टीमने SBI लिपिक परीक्षेत बसलेल्या उमदेवारांशी संपर्क साधून SBI लिपिक विश्लेषण 2022 आणले आहे. यात तुम्ही परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ शकता. या लेखात, उमेदवारांना विभागनिहाय काठिण्यपातळी, चांगले प्रयत्न आणि या शिफ्टमध्ये कोणते विषय विचारले गेले हे जाणून घेता येईल.

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3, 12 नोव्हेंबर: काठिण्यपातळी

लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022 ची तिसरी शिफ्ट संपल्यानंतर आम्ही SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022 घेऊन आलो आहोत. शिफ्टमध्ये बसलेल्या उमेदवारांकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार पेपरची पातळी सोपी ते मध्यम होती. दिलेल्या तक्त्यामध्ये, उमेदवार एसबीआय लिपिक प्रिलिम्स परीक्षेच्या 3री शिफ्टची विभागवार काठिण्यपातळी तपासू शकतात.

SBI Clerk Exam Analysis 2022: Difficulty Level
Sections Difficulty Level
Reasoning Ability Easy to Moderate
Quantitative Aptitude Easy to Moderate
English Language Easy to Moderate
Overall Easy to Moderate

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: चांगले प्रयत्न

परीक्षेला बसल्यानंतर उमेदवार त्यांच्या शिफ्टचे चांगले प्रयत्न जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. चांगले प्रयत्न ठरवणारे अनेक घटक आहेत जसे की पेपरची काठिण्यपातळी, उमेदवारांनी केलेले सरासरी प्रयत्न इ. येथे, आम्ही पुनरावलोकनाच्या आधारे 3ऱ्या शिफ्टसाठी विभागीय तसेच एकूण चांगले प्रयत्न दिले आहेत.

SBI Clerk Exam Analysis 2022: Good Attempts
Section Good Attempts
Reasoning Ability 26-29
Quantitative Aptitude 23-25
English Language 24-26
Overall 73-80

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: विभागवार

काठिण्यपातळी आणि तिन्ही विभागांसाठी चांगले प्रयत्न पाहिल्यानंतर, उमेदवार विभागनिहाय विश्लेषण तपासता खाली तपासू शकतात. विभागवार विश्लेषणामध्ये, आम्ही प्रत्येक विषयासाठी विषयवार प्रश्न दिले आहेत. येत्या काही दिवसांत ज्या उमेदवारांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरेल.

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: Reasoning

SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022 च्या 3ऱ्या शिफ्टमध्ये Reasoning ची एकूण पातळी easy-moderate होती. या विभागात उमेदवारांना 20 मिनिटांत एकूण 35 प्रश्न सोडवायचे होते. SBI लिपिक प्रीलिम्स परीक्षा 2022 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विषयवार प्रश्न खाली नमूद केलेल्या तक्त्यामध्ये तपासू शकतात.

SBI Clerk Exam Analysis 2022: Reasoning Ability
Topics No. Of Questions
Circular Seating Arrangement (7 Persons) 5
Designation Based Puzzle 5
Double Row Seating Arrangement (10 Persons) 5
Uncertain No. o Persons Seating Arrangement 3
Coding Decoding 1
Alphanumeric Series 5
Syllogism 3
Inequality 3
Blood Relation 3
Direction Distance 1
Word Based 1
Total 35

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: Quantitative Aptitude

क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड विभागात 20 मिनिटांच्या विभागीय वेळेसह एकूण 35 प्रश्न असतात. SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022 नुसार, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड ची काठिण्य पातळी मध्यम ते सुलभ होती. दिलेल्या तक्त्यामध्ये, आम्ही क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडच्या वेगवेगळ्या विषयांवरून विचारलेल्या प्रश्नांची संख्या दिली आहे.

SBI Clerk Exam Analysis 2022: Quantitative Aptitude
Topics No. Of Questions
Simplification 15
Wrong Number Series 5
Arithmetic 10
Tabular Data Interpretation 5
Total 35

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022: English Language

SBI Clerk Prelims परीक्षा 2022 च्या इंग्रजी भाषेच्या विभागात 20 मिनिटांच्या विभागीय वेळेसह एकूण 30 प्रश्न विचारले गेले. 3री शिफ्टमध्ये बसलेल्या उमेदवारांच्या मते, इंग्रजी भाषा विभागाची एकूण पातळी इझी टू मॉडरेट होती. येथे आम्ही SBI Clerk Prelims 2022 मध्ये विचारलेल्या विषयवार प्रश्नांचा उल्लेख केला आहे. वाचन आकलनाची थीम पर्यटनावर आधारित होती.

SBI Clerk Exam Analysis 2022: English Language
Topics No. Of Questions
Reading Comprehension 8
Word Swap 4
Fillers 5
Phrase Replacement 5
Chose the Correct 3
Para jumbles 5
Total 30

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022 शिफ्ट 3: व्हिडिओ पहा

SBI लिपिक प्रिलिम्स परीक्षा पॅटर्न 2022

उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यामध्ये SBI Clerk Prelims 2022 परीक्षेचे स्वरूप तपासू शकतात.

SBI Clerk Prelims 2022 Exam Pattern
S. No. Name of Tests(Objective No. of Questions Maximum Marks Duration
1 English Language 30 30 20 minutes
2 Quantitative Aptitude 35 35 20 minutes
3 Reasoning Ability 35 35 20 minutes
Total 100 100 60 minutes

SBI लिपिक प्रवेशपत्र 2022

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022, शिफ्ट 1, 12 नोव्हेंबर 2022

SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022, शिफ्ट 2, 12 नोव्हेंबर 2022

FAQ: SBI लिपिक परीक्षा विश्लेषण 2022

Q1. SBI लिपिक परीक्षा परीक्षा 2022 शिफ्ट 2 मध्ये चांगल्या प्रयत्नांची संख्या किती होती?
उत्तर SBI लिपिक परीक्षा परीक्षा 2022 शिफ्ट 3 मध्ये चांगल्या प्रयत्नांची संख्या 73-80 होती.

Q2. SBI लिपिक परीक्षा 2022 च्या तिसऱ्या शिफ्टची एकूण काठिण्यपातळी काय होती?

उत्तर SBI लिपिक परीक्षा परीक्षा 2022 च्या तिसऱ्या शिफ्टची एकूण काठिण्यपातळी easy-moderate होती.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

5 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

6 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

6 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

6 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

7 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

8 hours ago