Reservation for OBCs and EWS in medical education | वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण

वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण

केंद्र सरकारने अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) योजनेंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतक अभ्यासक्रमांसाठी ओबीसींसाठी 27% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना 10% आरक्षण जाहीर केले आहे. एआयक्यू योजनेंतर्गत, पदवी शिक्षणासाठी  15% जागा आणि पदव्युत्तर स्तरावर 50% जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एआयक्यू योजना 1986 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणत्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात असलेल्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्याची अधिवास सक्ती मुक्त-गुणवत्ता-आधारित संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आली होती.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

bablu

Recent Posts

Saltwater Lakes in India | खाऱ्या पाण्याचे सरोवर | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…

9 hours ago

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…

10 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…

10 hours ago

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

11 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

11 hours ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

12 hours ago