Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.
वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण
केंद्र सरकारने अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) योजनेंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतक अभ्यासक्रमांसाठी ओबीसींसाठी 27% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना 10% आरक्षण जाहीर केले आहे. एआयक्यू योजनेंतर्गत, पदवी शिक्षणासाठी 15% जागा आणि पदव्युत्तर स्तरावर 50% जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एआयक्यू योजना 1986 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणत्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात असलेल्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्याची अधिवास सक्ती मुक्त-गुणवत्ता-आधारित संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आली होती.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो