पुणे महानगरपालिका भरती 2023, विविध संवर्गातील 447 पदांसाठी अर्ज करा

पुणे महानगरपालिका भरती 2023

पुणे महानगरपालिका भरती 2023: पुणे महानगरपालिकेने विविध संवर्गातील एकूण 447 रिक्त पदाची भरती करण्यासाठी पुणे महानगरपालिका भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 11, 14 आणि 15 जुन 2023 (पदानुसार वेगवेगळीत तारीख) पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर कारायचे आहे. आज आपण या लेखात पुणे महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया ठिकाण याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन

पुणे महानगरपालिका मधील शिक्षण विभागात तात्पुरत्या स्वरुपात एकूण 447 रिक्त पदांची भरती भरण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
महानगरपालिकेचे नाव पुणे महानगर पालिका
भरतीचे नाव पुणे महानगरपालिका भरती 2023
पदांची नावे
  • शिक्षक
  • शाळाप्रमुख
  • पर्यवेक्षक
  • दुय्यम शिक्षक (माध्यमिक)
  • दुय्यम शिक्षक (प्राथमिक)
  • कनिष्ठ लिपिक
  • पूर्णवेळ ग्रंथपाल
  • प्रयोगशाळा सहाय्यक (कॉम्पुटर लॅब)
  • प्रयोगशाळा सहाय्यक (विज्ञान प्रयोगशाळा)
  • शिपाई
  • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
रिक्त पदांची संख्या 447
निवड प्रक्रिया मुलाखत
नोकरीचे स्थान पुणे
पुणे महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmc.gov.in

पुणे महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

पुणे महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पुणे महानगरपालिका भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
पुणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना 08 जून 2023
पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 14 आणि 15 जुन 2023 (पदानुसार वेगवेगळी)

 

पुणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत शिक्षक, शाळाप्रमुख, पर्यवेक्षक, दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई आणि प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) या संवर्गातील एकूण 447 रिक्त पदांची भरती होणार आहे. सदर पदभरती ही कंत्राटी स्वरुपाची आहे. पुणे महानगरपालिका भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पुणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना (PDF 1)

पुणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना (PDF 2)

पुणे महानगरपालिका भरती 2023 अधिसूचना (PDF 3)

अड्डा 247 मराठी अँप

पुणे महानगरपालिका भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 447 रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
शिक्षक 130
शाळाप्रमुख 01
पर्यवेक्षक 01
दुय्यम शिक्षक (माध्यमिक) 35
दुय्यम शिक्षक (प्राथमिक) 05
कनिष्ठ लिपिक 02
पूर्णवेळ ग्रंथपाल 01
प्रयोगशाळा सहाय्यक (कॉम्पुटर लॅब) 01
प्रयोगशाळा सहाय्यक (विज्ञान प्रयोगशाळा) 01
शिपाई 10
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 260
एकूण पदे 447

पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

पुणे महानगरपालिका भरती 2023 मधील सर्व पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक
  • बी.एस्सी / बी.कॉम / बी.ए
  • बी.एड किंवा डी.एड
शाळाप्रमुख
  • एम.ए./एम.एससी.
  • बी.एड. डीएसएम
पर्यवेक्षक
  • बी.ए./बी.एस्सी., बी. एड, सीटीइटी / टीइटी
दुय्यम शिक्षक (माध्यमिक)
  • बी.एस्सी / बी.कॉम / बी.ए
  • बी.एड किंवा डी.एड (सिटीईटी किंवा टीईटी उत्तरान असणे आवश्यक)
दुय्यम शिक्षक (प्राथमिक)
  • बारावी, बी.ए./बी.एस्सी
  • डी. एड
कनिष्ठ लिपिक
  • कोणत्याही शाखेची पदवीधर
  • एम.एस.सी.आय.टी
  • मराठी किंवा इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण
पूर्णवेळ ग्रंथपाल
  • पदवी आणि ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम
प्रयोगशाळा सहाय्यक (कॉम्पुटर लॅब)
  • संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर
प्रयोगशाळा सहाय्यक (विज्ञान प्रयोगशाळा)
  • कोणत्याही विज्ञान शाखेची पदवी
शिपाई
  • आठवी पास
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
  • इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  • वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 

पुणे महानगरपालिका भरती 2023 अर्ज प्रक्रिया

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 11, 14 आणि 15 जून 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात अर्ज पाठवायचा आहे. अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती घेऊन स्वहस्ते अर्ज देणे आवश्यक आहे. उमेदवारास ज्या पदास अर्ज करायचा आहे त्या पदासाठी आवश्यक अर्जाचा नमुना त्या अधिसूचनेत देण्यात आला आहे. अर्ज सादर करायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

अर्ज सादर करायचा पत्ता
पत्ता 1 शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, पुणे महानगरपालिका, भाऊसाहेब शिरोळे भवन,जुना तोफखाना शिवाजीनगर, पुणे-411005
पत्ता 2 राजीव गांधी ॲकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कूल, शिवदर्शन, पुणे 411009

टीप: अर्ज सदर कोणत्या पत्यावर करायचे हे उमेदवारांनी अधिसूचनेत दिल्यानुसार ठरवावे.

पुणे महानगरपालिका भरती 2023 निवड प्रक्रिया

पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे केल्या जाणार आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
वन विभाग भरती 2023 अड्डा 247 मराठी सोबत काम करायची संधी
NHM नागपूर भरती 2023 SECR नागपूर भरती 2023
मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र भरती 2023 DPS नवी मुंबई भरती 2023
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती 2023 IB JIO भरती 2023
तलाठी मेगा भरती 2023 NIRRH भरती 2023
नेहरू सायन्स सेंटर मुंबई भरती 2023 IIT बॉम्बे भरती 2023
मॉडर्न कॉलेज नाशिक भरती 2023 जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ भरती 2023
IBPS RRB अधिसूचना 2023
IB JIO भरती 2023
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर भरती 2023 DRDO मुंबई भरती 2023
टाटा मेमोरियल सेंटर भरती 2023 ITBP भरती 2023
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 CCRAS भरती 2023
तहसीलदार भद्रावती कोतवाल भरती 2023 PEDA भरती 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 पोस्ट ऑफिस भरती 2023
TIFR मुंबई भरती 2023 ASRB भरती 2023
RBI ग्रेड B अधिसूचना 2023 सशस्त्र सीमा बल भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक

FAQs

पुणे महानगरपालिका भरती 2023 कधी जाहीर झाली?

पुणे महानगरपालिका भरती 2023 दिनांक 08 जून 2023 रोजी जाहीर झाली.

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे?

पुणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 447 रिक्त पदांची भरती होणार आहे..

पुणे महानगरपालिका भरती 2023 मधील पदानुसार शैक्षणिक अहर्ता मी कोठे पाहू शकतो?

पुणे महानगरपालिका भरती 2023 मधील पदानुसार शैक्षणिक अहर्ता या लेखात देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याशी शेवटची तारीख काय आहे?

पुणे महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याशी शेवटची तारीख 11, 14 आणि 15 जून 2023 आहे. पदानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी असून याबद्दल अधिसूचना तपासावी.

chaitanya

Recent Posts

तुम्हाला “आय” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

23 mins ago

Do you know the meaning of Emulate? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

54 mins ago

Current Affairs in Short (30-04-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

आंतरराष्ट्रीय बातम्या • पाकिस्तान: पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. •…

1 hour ago

MPSC राजपत्रित नागरी सेवा वेतनश्रेणी 2024, पदानुसार वेतन तपासा

MPSC राजपत्रित नागरी सेवा वेतनश्रेणी 2024  MPSC राजपत्रित नागरी सेवा वेतनश्रेणी 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. 29 डिसेंबर 2023 रोजी MPSC…

2 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 29 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

17 hours ago

29 April MPSC 2024 Study Kit | 29 एप्रिल MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

17 hours ago