टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023: टपाल जीवन विमा मुंबई (पोस्टल लाइफ इंश्युरंस लिमिटेड) ने मुंबई (पश्चिम उत्तर) विभाग्गातील अभिकर्ता (एजंट) पदांच्या भरतीसाठी टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 जाहीर केली आहे. टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी 21 जून 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. या लेखात टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीचे ठिकाण याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अंतर्गत अभिकर्ता या संवर्गातील पदांची भरती होणार असून टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विमा कंपनी | टपाल जीवन विमा मुंबई |
भरतीचे नाव | टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 |
पदाचे नाव | अभिकर्ता (एजंट) |
रिक्त पदांची संख्या | NA |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे स्थान | मुंबई |
अधिकृत संकेतस्थळ | www.pli.indiapost.gov.in/ |
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक 22 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे. टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 ची अधिसूचना | 10 जून 2023 |
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी मुलाखत | 22 जुन 2023 |
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अंतर्गत अभिकर्ता पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 21 जून 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अधिसूचना
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अंतर्गत अभिकर्ता या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून अद्याप रिक्त पदांचा तपशील जाहीर करण्यात आला नाही जसा रिक्त पदांचा तपशील जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 मधील अभिकर्ता पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
अभिकर्ता | 10 वी उत्तीर्ण | 18 ते 50 वर्षे |
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांची दिनांक 22 जून 2023 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
मुलाखतीचा पत्ता: वरीष्ठ अधिक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई 400 101
मुलाखतीची वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.30
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे केल्या जाणार आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला आंतरिक / व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल. त्याला टपाल विभागातर्फे पगार दिला जाणार नसून, त्यांना वेळोवेळी ठरविलेले कमिशन / प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रु.50/- आणि परवाना परीक्षेसाठी रु. 400/- फी म्हणून जमा करावे लागतील. तसेच रु. 5000/- मूल्याचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एन.एस.सी) / किसान विकास पत्र (के.व्ही.पी.) भारताचे राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागेल
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 दिनांक 10 जून 2023 रोजी जाहीर झाली.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 अंतर्गत अभिकर्ता (एजंट) पदाची भरती होणार आहे.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
टपाल जीवन विमा मुंबई भरती 2023 साठी मुलाखत 22 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…