Social Reformers of Maharashtra- Part 3, In this article, you will get detailed information about the Social Reformers of Maharashtra. In Part 3 You will get information about Social Reformer Dr. Babasaheb Ambedkar
Social Reformers of Maharashtra- Part 3 | |
Category | Study Material |
Exam | MPSC Group B and Group C Exam |
Subject | History (Social Reformers) |
Name | Social Reformers of Maharashtra- Part 3 |
Social Reformers Cover in this Article |
|
Social Reformers of Maharashtra – Part 3: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि MPSC गट गट क संयुक्त परीक्षेत इतिहासाच्या विषयात महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर (Social Reformers of Maharashtra) बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक (Social Reformers of Maharashtra) घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा आहे. Adda247 मराठी ने महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers of Maharashtra) यावर लेखमालिका प्रसिध्द केली आहे. भाग 1 (Social Reformers of Maharashtra Part 1) मध्ये आपण भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, सार्वजनिक काका यांच्याबद्दल माहिती पहिली तर भाग 2 (Social Reformers of Maharashtra Part 2) मध्ये जगन्नाथ शंकरशेट, गोपाळ हरी देशमुख, आणि न्या. महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल माहिती पहिली. आज या लेखात महाराष्ट्रातील समाज सुधाराकांपैकी (Social Reformers of Maharashtra) एक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
MPSC Group B Hall Ticket 2022 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Social Reformers of Maharashtra – Part 3: MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. आजच्या लेखात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करणार आहोत. आपण याआधी अभ्यास केलेल्या सुधारकांची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1
डॉ. आंबेडकर (1891 – 1956) :
जन्म | महू, इंदोर (मध्य प्रदेश) |
मूळ गाव | आंबवडे ता. मंडणगड रत्नागिरी |
आई | भिमाबाई (मृत्यु- 1896) |
वडील | भिमा रामजी सपकाळ (मृत्यु – 1913) |
शिक्षक : पा. वा. केळुस्कर (आडनाव आंबेडकर ठेवणारे)
प्राथमिक शिक्षण : रत्नागिरी
माध्यमिक शिक्षण : सातारा
1896 : वयाच्या 5 व्या वर्षी आईचा मृत्यु.
1913 : वडीलांचा मृत्यु.
रमाबाईशी विवाह : 1908
रमाबाईंचा मृत्यु : 1935
डॉ. शारदा कबीर यांच्याशी दूसरा विवाह : 1948
डॉ. आंबेडकरांचे गुरु : गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले.
डॉ. आंबेडकरांवर प्रभाव :
धर्मकल्पना | बर्क |
शासन विषयक सिद्धांत | जे एस मिल |
सामाजिक स्वातंत्र्य संकल्पना | बुकर टी. वाशिंग्टन |
निवास :
दिल्लीतील निवासस्थान | Hoardings Avenue |
मुंबईतील निवासस्थान | हिंदू कॉलनी, दादर |
राजगृह ग्रंथालय | 32,000 ग्रंथांचे भांडार |
डॉ. आंबेडकरांना “दलितांचा मुक्तीदाता” ही उपाधी सयाजीराव गायकवाड यांनी दिली.
घोषणा : आम्हाला भीक नको, झगडून हवक हवेत.
स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी, असे त्यांचे मत होते.
1912 : BA (पर्शियन, इंग्रजी) from Elphinston College, मुंबई
शिष्यवृत्ती : सयाजीराव गायकवाड (10 वर्ष नोकरी करण्याच्या अटीवर)
पुढील शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कला प्रयाण.
वर्ष | पदवी | विषय |
1913 | M.A. | प्राचीन भारतातील व्यापार |
1916 | PhD | National Dividend of India- Historical and Analytical Study (Guide: Prof. Selimman.) |
1916 | London School of Economics ला प्रवेश (शिक्षण अर्धवट सोडावे लागले) |
बडोदा संस्थानात नोकरी करण्यासाठी परतले. तेथे Military Secretary पदावर रुजू झाले. परंतू नंतर ती नोकरी सोडली आणि मुंबई मध्ये Stocks & Shares मध्ये सल्ला देणारी कंपनी सुरु केली.
1918 ते 1920 : प्राध्यापक, सिडनेहॅम कॉलेज, मुंबई.
1920 साली शाहू महाराज यांनी शिष्यवृत्ती देवून लंडन येथे पाठवले.
वर्ष | पदवी | विद्यापीठ | विषय |
1921 | M.Sc. | London University
| Provincial Decentralization of Imperial Finances in India |
Duties of Democratic Government in India. | |||
1922 | Law | Bon University, Germany | — |
1923 | D.Sc. | London University | The problem of Rupee. |
The problem of Rupee हा प्रबंध पुढे RBI कडून History of Indian Indian currency & Banking नावने प्रसिद्ध करण्यात आला.
1923 साली भारतात परतल्यावर इंग्रज सरकारची District Judge म्हणून नेमणूकीची तसेच 3 वर्षात High Court Judge म्हणून पदोन्नती देण्याची ऑफर. परंतू डॉ आंबेडकर यांनी हा प्रस्ताव नाकारला.
1919 : साउथबोरो सुधारणा समिती समोर साक्ष:
1928: सायमन कमिशन समोर साक्ष:
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 2
13 ऑक्टोबर 1935: येवला सभा (नाशिक)
Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
Latest Posts:
RBI Assistant Notification 2022 Out for 950 Posts
MPSC PSI Departmental Exam 2022 Notification Out
SPMCIL Mumbai Recruitment 2022
Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022
1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू, इंदोर (मध्य प्रदेश) येथे झाला.
2. घटना समितीच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : घटना समितीच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.
3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मात धर्मांतर केले?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले.
4. डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार 25 सप्टेंबर 1932 झाला.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Dr. Babasaheb Ambedkar was born in Mhow, Indore (Madhya Pradesh).
Dr. Babasaheb Ambedkar was the Chairman of the Drafting Committee.
Dr. Babasaheb Ambedkar converted to Buddhism.
MSPC has a number of exams which ask questions on social reformers in Maharashtra such as MPSC State Service Pre and Main Exam, MPSC Combined Group B Pre and Main Exam, MPSC Combined Group C Pre and Main Exam etc.
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…