Marathi govt jobs   »   Job Notification   »   Maharashtra Gazette Technical Services Apply Online...

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022 | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra Gazette Technical Services Apply Online: In this article you will get the direct link to apply online for Maharashtra Gazette Technical Services Combine Prelims Exam and Step by Steps for Maharashtra Gazette Technical Services Apply Online.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online
Category Job Alert
Organization Name Maharashtra Public Service Commission
Exam Name Maharashtra Gazette Technical Services Exam 2022
Post Various Posts
Application Mode Online
Total Vacancy 588
Official Website mpsc.gov.in

Maharashtra Gazette Technical Services Apply Online: MPSC ने 18 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (Maharashtra Gazette Technical Service Notification 2022) साठी 588 रिक्त पदांसाठी जाहिरात काढली आहे. त्यासाठी 21 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 पर्यंत फॉम भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना Maharashtra Gazette Technical Service Exam 2022 साठी फॉर्म भरण्यासाठी मदत व्हावी त्यासाठी हा लेख आहे. हा लेख संपूर्ण वाचून तुम्ही Maharashtra Gazette Technical Service 2022 Exam साठी Apply करा. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन अर्ज करा (Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022) या लेखात Maharashtra Gazette Technical Services Prelim Exam 2022 साठी ऑनलाईन अर्जाचे सर्व Steps, Registration कसे करावे, Login करून फॉर्म कसा भरावा, इतर माहिती कसे भरायचे आहे, इ. गोष्टींची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022 | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा

Maharashtra Gazette Technical Services Apply Online: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे ऑनलाईन नोंदणी 21 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण या लेखात Maharashtra Gazette Technical Services Apply Online करताना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कोण कोणते Documents लागणार आहेत, Registration Form कसे भरावे, आपण या सगळ्या मुद्द्यांवर या लेखात चर्चा करणार आहोत. 

Maharashtra Gazette Technical Service Notification 2022

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022: Important Dates | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा: महत्वाच्या तारखा

Maharashtra Gazette Technical Services Exam Apply Online Important Dates: Maharashtra Gazette Technical Services Combine Prelims Exam (संयुक्त पूर्व परीक्षा) 2022 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022: Important Dates
Events Dates
Maharashtra Gazette Technical Service Notification 2022 Date (जाहिरात) 18 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 21 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 14 मार्च 2022

18 मार्च 2022

पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date)
30 एप्रिल 2022

Maharashtra Gazette Technical Service Exam Pattern

Maharashtra Gazette Technical Services Exam Apply Online Link | ऑनलाइन अर्ज लिंक

Maharashtra Gazette Technical Services Exam 2022 Apply Online Link:  महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 21 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर सुरु झाली आहे. Maharashtra Gazette Technical Services Exam 2022 ची वाट पाहत असलेले सर्व उमेदवार आता Maharashtra Gazette Technical Services Exam 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात किंवा खाली दिलेल्या थेट क्लिकवर click करून अर्ज करू शकतात.

Maharashtra Gazette Technical Services Apply Online

Maharashtra Gazette Technical Services Exam Apply Online: New Registration | नवीन नोंदणी

Maharashtra Gazette Technical Services Combine Prelims Exam 2022 Apply Online: New Registration: जर तुम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या website ला भेट देत असाल किंवा MPSC च्या स्पर्धा परीक्षांसाठी पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला New Registration करावे लागले. जर तुम्हचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या website वर आधीच Account असेल तर तुम्ही तुमचे Registered Email Id किंवा Mobile Number, Password आणि captcha टाकून Login करू शकता.

New Registration करण्यासाठीच्या Steps पुढीलप्रमाणे :

Step 1: MPSC च्या वेबसाईट ला भेट देऊन उजव्या बाजूला असलेल्या New User Registration  क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No ,New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.

Step 2: नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.

Step 3: Login केल्यावर Profile Creation मध्ये जाऊन Personal information, Address information, Other information, Qualification information, Experience information, Upload photo/ signature, इ गोष्टी भरा

Login Details
नोंदणीच्या सर्व स्टेप्स
  • तुम्ही प्रत्येक Step वर तपशील भरता तेव्हा, SAVE वर क्लिक करा.
  • सर्व तपशील पूर्ण केल्यावर, आपल्याला अटी आणि शर्ती चा बॉक्स चेक करणे आवश्यक आहे. submit  केल्यावर आपले प्रोफाइल लॉक केले जाईल.
  • सबमिट करण्यापूर्वी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा My Application विभाग आपण unlock/ Update टॅबद्वारे change करू शकता.
  • Changes Update झाल्यावर reflect होतील आणि सबमिशन केल्यावर तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक कराल.
Adda247 Marathi App
Adda247 Marathi App

Apply Online for Maharashtra Gazette Technical Services | ऑनलाईन नोंदणी करा

Maharashtra Gazette Technical Services Combine Prelims Exam 2022 Apply Online: New Registration केल्यावर तुमचा Registered E-mail ID किंवा मोबाइल नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवावा लागले. MPSC च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर Registered Email Id or Mobile Number*, Password आणि Captcha हे टाकून Login करून घ्या. Online Application हा विभाग अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती प्रदर्शित करेल. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 च्या जाहिरातीच्या view tab वर जाऊन तुम्ही आवश्यक पात्रता, अर्ज सुरू आणि शेवटची तारीख, शुल्क इत्यादीच्या संदर्भात संबंधित तपशील जाणून घेऊ शकता. परीक्षेसाठी आपल्या पसंतीच्या जिल्हा केंद्राची निवड करा. Declaration ला सहमती द्या, जिथे अर्ज दाखल केला जात आहे ते ठिकाण Enter करा, आवश्यक पेमेंट करा आणि submit बटनावर क्लिक करा. तुम्ही My Account या विभागात सबमिट केलेले तपशील पाहू शकता.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 शुल्क:

  • अराखीव (खुला):  394/- रुपये
  • मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ:  294/- रुपये
  • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.

Maharashtra Gazette Technical Services Exam Apply Online: Required Documents | आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Gazette Technical Services Exam 2022 Required Documents:  महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. आवश्यक कागदपत्रे अशी आहेत:

Photo चा format  फक्त .jpg or .jpeg मध्ये हवा आहे.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी आवश्यक कागदपत्रे
Passport Size Photograph (breadth 3.5 cm* height 4.5 cm) Maximum size 50KB
Signature (breadth 3.5 cm* height 1.5 cm) Maximum size 50kb

इतर आवश्यक कागपत्रे:

  • आधार कार्ड- Aadhar card
  • अधिवास प्रमाणपत्र- Domicile certificate (लागू असल्यास)
  • नॉन क्रीमी-लेयर प्रमाणपत्र- Non creamy-layer certificate (लागू असल्यास) 
  • कास्ट /ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र- Cast /EWS certificate (लागू असल्यास)
  • इतर प्रमाणपत्रे जसे क्रीडा पडताळणी प्रमाणपत्र, माजी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र इ. (लागू असल्यास)

Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam Hall Ticket | महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र

Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam Hall Ticket: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जसे उपलब्ध होईल तसे आम्ही या लेखात करू.

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र जाहीर (Inactive)

Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

FAQs: Maharashtra Gazette Technical Services Apply Online 2022

Q.1 MPSC ने Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?

Ans: MPSC ने Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 भरतीची अधिसूचना 18 फेब्रुवारी 2021 जारी केली आहे.

Q2. Maharashtra Gazette Technical Service Exam 2022 ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?

Ans: तुम्ही Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 साठी ऑनलाइन अर्ज 18 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकता.

Q3. Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?

Ans: Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 394/- रुपये आहे.

Q.4 Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam 2022 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?

Ans. Maharashtra Gazette Technical Service Combine Prelims Exam साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)

Sharing is caring!