MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: MPSC ने 4 ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 390 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत फॉम भरायचे आहेत. बऱ्याच मुलांना फॉर्म कसे भरायचे याची योग्य माहिती नाही किंवा कोणते कागदपत्र लागतात याची माहिती नाही. Registration कसे करावे, Login करून फॉर्म कसा भरावा, इतर माहिती कसे भरायचे आहे, इ. गोष्टींची सविस्तर माहिती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा | MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online | ऑनलाईन अर्जाचे सर्व Steps या लेखात घेणार आहोत.
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: MPSC ने त्यांची अधिकृत वेबसाईट चेंज केल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 चे ऑनलाईन नोंदणी 5 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सक्रिय असेल. फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते Documents लागणार आहेत, फॉर्म कसे भरावे, आपण या सगळ्या मुद्द्यांवर या लेखात चर्चा करणार आहोत.
MPSC Rajyaseva Prelims Exam Notification 2021 पाहण्यासाठी येथे Click करा
MPSC Rajyaseva Purva Pariksha Apply Online 2021-Important Dates: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु झाले आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
Notification (जाहिरात) | 4 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 5 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 31 ऑक्टोबर 2021 |
पूर्व परीक्षेची तारीख (Prelims Exam Date) | 23 जानेवारी 2022 |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | 7, 8 व 9 मे, 2022 |
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online Link: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या रिक्त पदांची वाट पाहत असलेले सर्व उमेदवारांना MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला जाण्याची गरज नाही, ते फक्त क्लिक करून अर्ज करू शकतात.
Apply Online MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Apply Online: New Registration: ऑनलाइन अर्ज करण्यासाठीच्या Steps पुढीलप्रमाणे :
Step 1: MPSC च्या वेबसाईट ला भेट देऊन उजव्या बाजूला असलेल्या New User Registration क्लिक करून Registration वर क्लिक करा आणि Email Id, Mobile No ,New password इत्यादी टाकून Registration करून घ्या.
Step 2: नोंदणीकृत ईमेल आयडी /मोबाईल नंबर, ओटीपी प्राप्त आणि पासवर्ड इत्यादी टाकून Login करा.
Step 3: Login केल्यावर Profile Creation मध्ये जाऊन Personal information, Address information, Other information, Qualification information, Experience information, Upload photo/ signature, इ गोष्टी भरा
MPSC च्या आगामी परीक्षा | MPSC Upcoming Exams
Step 4: Apply Online: हा विभाग अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जाहिराती प्रदर्शित करेल.
प्रत्येक जाहिरातीच्या view tab वर जाऊन तुम्ही आवश्यक पात्रता, अर्ज सुरू आणि शेवटची तारीख, शुल्क इत्यादीच्या संदर्भात संबंधित तपशील जाणून घेऊ शकता. परीक्षेसाठी आपल्या पसंतीच्या जिल्हा केंद्राची निवड करा. Declaration ला सहमती द्या, जिथे अर्ज दाखल केला जात आहे ते ठिकाण Enter करा, आवश्यक पेमेंट करा आणि submit बटनावर क्लिक करा . तुम्ही My Account या विभागात सबमिट केलेले तपशील पाहू शकता.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा शुल्क:
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021 Vacancy Increased
MPSC Rajyaseva Purva Pariksha 2021- Required Documents: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी ऑनलाईन नोंदणीच्या वेळी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाईल. आवश्यक कागदपत्रे अशी आहेत:
Photo चा format फक्त .jpg or .jpeg मध्ये हवा आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आवश्यक कागदपत्रे | ||
Passport Size Photograph | (breadth 3.5 cm* height 4.5 cm) | Maximum size 50KB |
Signature | (breadth 3.5 cm* height 1.5 cm) | • Maximum size 50kb |
इतर आवश्यक कागपत्रे:
MPSC राज्य सेवा परीक्षेचे स्वरूप (पूर्व + मुख्य)
MPSC राज्यसेवा परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम | MPSC State Services Exam Syllabus
Q.1 MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना कधी जाहीर केली?
Ans: MPSC ने MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा भरतीची अधिसूचना 4 ऑक्टोबर 2021 जारी केली आहे.
Q2. MPSC MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाइन अर्ज कधी करू शकतो?
Ans: तुम्ही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 5 ऑक्टोबर 2021 ते 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता.
Q3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
Ans: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा अराखीव (खुला) श्रेणीसाठी अर्ज शुल्क 544/- रुपये आहे.
Q.4 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती कुठे मिळेल ?
Ans.MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती Adda247 च्या App आणि website वर मिळेल.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
You can apply for MPSC State Pre-Service Examination from 5th October 2021 to 25th October 2021.
the application fee for MPSC State Pre-Service Exam Open category is 544
Information can be found on Adda247's App and website.
MPSC has issued notification for recruitment of MPSC State Pre-Service Examination on 4th October 2021.
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 02 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
Question of the Day (Geography) Q. Pagladia Dam Project is located in which state? (a) Arunachal Pradesh (b) Sikkim (c)…
भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार: कोणत्याही देशाचे वित्त हे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा…
पक्षांतरबंदी कायदा भारताच्या राज्यघटनेतील एक महत्वाचा कायदा म्हणजे पक्षांतरबंदी कायदा किवा पक्षांतर विरोधी कायदा होय. 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Question of the Day (Current Affairs) Q. Who topped the Hurun rich list in China for the fourth consecutive year…