Categories: Latest Post

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023, सामान्य ज्ञान व CSAT दोन्ही पेपर डाउनलोड करा

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 04 जून 2023 रोजी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर घेतली. यामध्ये दोन पेपर होते एक सामान्य ज्ञान (GS) व दुसरा CSAT. पहिल्या पेपरला सामान्यतः General Studies (GS) किंवा सामान्य अध्ययन असे म्हणतात यात इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी हे विषय असतात. तर CSAT मध्ये ताऱ्यांचे आकलन, गणित, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता हे विषय येतात. आपण या लेखात खाली दिलेल्या लिंकद्वारे MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 डाउनलोड करू शकता. 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023: विहंगावलोकन

04 जून 2023 रोजी झालेल्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 च्या प्रश्नपत्रिका PDF स्वरुपात या लेखात देण्यात आल्या आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नाव MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
एकूण रिक्त पदे 681
पदे विविध विभागातील गट अ व गट ब राजपत्रित पदे
परीक्षा मोड ऑफलाईन
लेखाचे नाव MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023
पेपर पेपर 1 (सामान्य ज्ञान) आणि पेपर 2 (CSAT)
परीक्षेची तारीख 04 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 04 जून 2023 रोजी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 घेण्यात आली होती. सकाळी 10 ते 12 या कालावधीत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 1 सामान्य ज्ञान घेण्यात आला होता. त्यानंतर दुपारी 03 ते 05 या कालवधीत MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मधील पेपर 2 CSAT घेण्यात आला. या लेखात आम्ही आपणास MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 pdf स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 PDF

04 जून 2023 रोजी झालेल्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चे दोन्ही पेपर PDF स्वरुपात खालील तक्त्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 PDF
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 पेपर 1 (सामान्य ज्ञान) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 पेपर 2 (CSAT) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 and Paper 2 | MPSC राज्यसेवा पेपर 1 आणि 2 विश्लेषण

MPSC Rajyaseva Exam Analysis of Paper 1 and Paper 2: 04 जून 2023 रोजी घेण्यात आलेल्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 च्या पेपर 1 आणि पेपर 2 चे सविस्तर पेपर विश्लेषण तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून पाहू शकता.

MPSC राज्यसेवा परीक्षा विश्लेषण 2023 (पेपर 1)

MPSC राज्यसेवा परीक्षा विश्लेषण 2023 (पेपर 2)

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

MPSC राज्यसेवा परीक्षेची निगडीत इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी
महाराष्ट्र टेस्ट मेट

FAQs

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 मी कोठून डाउनलोड करू शकत?

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 कधी घेण्यात आली होती?

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 दिनांक 04 जून 2023 रोजी घेण्यात आली होती.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत किती पेपर घेण्यात आले होते?

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत एकूण 02 पेपर घेण्यात आले होते. पहिला पेपर सामान्य ज्ञान चा होता व दुसरा CSAT.

chaitanya

Recent Posts

Question of the Day (General Science) | आजचा प्रश्न (सामान्य विज्ञान)

Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…

4 hours ago

Classical Languages of India | भारतातील अभिजात भाषा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…

4 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…

6 hours ago

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…

6 hours ago

FACT अप्रेंटीस भरती 2024, 98 पदांसाठी अधिसुचना जाहीर

FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…

7 hours ago

MPSC Shorts | Group B and C | General Knowledge | मे 2024मधील महत्त्वाचे दिवस

MPSC Shorts | Group B and C  MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

7 hours ago