Categories: Latest Post

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच | MPSC Group C Complete Preparation Batch

MPSC Group C Complete Preparation Batch: MPSC ने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. MPSC ने यावर्षी एकूण ९०० रिक्त जागा जाहीर केले आहेत. जे विध्यार्थीं MPSC गट क पूर्व परीक्षा 2021 चा जाहिरातची आतुरतेने वाट पाहत होते ते आता या संधीचा लाभ नक्कीच घेऊ शकतील. MPSC गट क पूर्व परीक्षा 2021 साठी उत्तम अभ्यास साहित्य शोधात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी Adda247 मराठीने लक्ष्य 900 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच सुरु केली आहे. या विशेष बॅच ची सविस्तर माहिती आपण या लेखात घेऊयात. जेणेकरून तुम्हाला या संधीचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल.

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच

MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 अंतर्गत लिपिक -टंकलेखक, कर सहाय्यक, उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक अशा विविध विभागांसाठी एकूण 900 रिक्त जागांसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करून विद्यार्थी मित्रांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ उठवून सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी आता गरज आहे योग्य दिशेने अभ्यास करण्याची. विद्यार्थी मित्रांना या 900 जागांच्या तयारीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA 247 ची टीम खास तुमच्यासाठी लक्ष्य 900 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क पूर्व परीक्षा विशेष बॅच घेऊन आली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. लक्ष्य 900 बॅच ही MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल. जे विद्यार्थी MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Time Table

बॅच प्रारंभ : १७ जानेवारी २०२२
बॅचची वेळ :   सांयकाळी  05:00 PM-07:00 PM & 08:00 PM-10:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Study Plan

Check the study plan here.

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: Highlights

  • १५०+ तास परस्परसंवादी (Live  classes )
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • IMP Topic  चे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर .
  • प्रश्नांनाच्या बदलत्या पॅटर्ननुसार Cut Off पार करण्यासाठी मार्गदर्शन  Live Class होतील .
  • परीक्षाभिमुख महत्वाच्या चालू घडामोडीचा आढावा ( Special PIB & The Hindu ) भर .
  • अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी १५ पैकी १५ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन .
  • परीक्षा होईपर्यंत तुमची संपूर्ण मार्गदर्शनाची हमी.
  • मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* इतिहास (आधुनिक)
* भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
* राज्यघटना आणि पंचायत राज
* विज्ञान
* अर्थशास्त्र
* चालू घडामोडी
* अंकगणित ,बुद्धिमत्ता

कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी

लक्ष्य 900: MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच: शिक्षकांचा अल्पपरीचय

  • भूगोल आणि  अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
    ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • राज्यघटना आणि पंचायतराज : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
  • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • इतिहास आणि चालू घडामोडी  : प्रतीक सर
    प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
  • अंकगणित  -प्रदीप सर
    अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

लक्ष्य ९०० MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क विशेष बॅच
Tejaswini

Recent Posts

Tidal Energy in India | भारतातील ज्वारीय ऊर्जा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भरती-ओहोटी ही पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या परस्परसंवादामुळे निर्माण होणारी ऊर्जा आहे, ज्यामुळे भरती-ओहोटी नैसर्गिकरित्या घडते. जेव्हा पाणी आकुंचनातून…

22 mins ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which aircraft fleet has the Rampage missile been successfully integrated into? (a) Su-30…

1 hour ago

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

2 hours ago

World Asthma Day 2024 | जागतिक अस्थमा दिवस 2024

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक अस्थमा दिन साजरा करतो. या वर्षी जागतिक दमा दिन 7 मे 2024 रोजी…

2 hours ago

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

3 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Economy | भारतातील बेरोजगारीचा दर 2023

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

4 hours ago