MPSC Book List for Group B, PSI Prelims, and Mains Exam: MPSC ने 28 ऑक्टोबर 2021 रोजी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी 666 पदांची जाहिरात काढली आहे. त्यासाठी 29 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत फॉम भरायचे होते. आयोगाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शेवटची तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2021 केली. MPSC चा अभ्यासक्रम खूप विस्तृत स्वरूपाचा आहे. आपण MPSC गट ब PSI परीक्षा 2021 साठी रोज अभ्यास करतो. अभ्यास करतांना कोणता विषय कोणत्या पुस्तकातून वाचला तर जास्त गुण मिळवता येतील हा विचार प्रत्येकजण करतो आपल्याला आपले मित्र, नातेवाईक व इतर ठिकाणाहून एकाच विषयासाठी वेगवेगळ्या पुस्तकांची नावे सुचवतात व आपला गोंधळ होतो. हाच गोंधळ दूर करण्यासाठी Adda247 मराठी आज आपल्यासाठी MPSC Group B (Prelims and Mains Exam) PSI Book List घेऊन येत आहे ज्याचा फायदा आपल्याला MPSC गट ब च्या पूर्व व पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेत होईल. तर चला MPSC Group B (Prelims and Mains Exam) PSI Book List | MPSC गट ब, पोलीस उपनिरीक्षक (PSI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा) पाहुयात.
MPSC Group B PSI Book List (Prelims and Mains Exam) PSI, STI and PSI Book List: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. सहायक कक्ष अधिकारी (ASO)- 100 पदे, राज्य कर निरीक्षक (STI)- 190 पदे आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 376 पदे अशा एकूण 666 पदांसाठी ही भरती होणार आहे या परीक्षेसाठी योग्य अभ्यासक्रम जाणून घेण्याइतकेच तयारीसाठी योग्य पुस्तक निवडणे महत्त्वाचे आहे. या लेखात आम्ही आपणास अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी खाली काही पुस्तकाची यादी दिली आहे ज्याचा आपल्याला आगामी काळात होणाऱ्या MPSC गट ब संयुक्त पूर्व व पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षा 2021 साठी उपयोग होईल.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ऑनलाईन अर्ज करा
MPSC Group B Combine Prelims Exam Apply Online 2021- Important Dates: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 संबधी सर्व महत्वाच्या तारखा तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.
MPSC Group B Sayukta Purva Pariksha 2021: Important Dates | |
Events | Dates |
पूर्व परीक्षेची जाहिरात (Prelims Exam Notification) | 28 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) | 29 ऑक्टोबर 2021 |
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) | 30 नोव्हेंबर 2021 |
पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket For Prelims Exam) | लवकरच कळविण्यात येईल |
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख (Prelims Exam Date) | 26 फेब्रुवारी 2022 |
पूर्व परीक्षेचा निकाल (Prelims Exam Result) | – |
मुख्य परीक्षेची जाहिरात (Main Exam Notification) | – |
(Hall ticket For Mains Exam) | – |
मुख्य परीक्षेची तारीख (Mains Exam Date) | – |
MPSC Group B Exam Pattern: MPSC Group B Exam ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. Prelims Exam (पूर्व परीक्षा) आणि Mains Exam (मुख्य परीक्षा). सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer), राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) आणि पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) या तिघांसाठी एकत्र पूर्व परीक्षा होते आणि मुख्य परीक्षांमधला पेपर क्रं. 1 हा सुद्धा संयुक्त असून पेपर क्रं. 2 हा स्वतंत्र असतो. सदर परीक्षा ही पदवी दर्जाची असून परीक्षेचे मध्यम मराठी व इंग्लिश आहे.
MPSC Group B PSI चे Exam Pattern
1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण (100 प्रश्न)
2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र) (200 प्रश्न)
या लेखात MPSC Group B Exam PSI साठी पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेचे स्वरूप पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC PSI Book List in Marathi- History: खाली MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील इतिहास विषयात महाराष्ट्र राज्यावर विशिष्ट तथ्यांवर भर देणारा आधुनिक भारताच्या इतिहासाची पुस्तके दिली आहे.
MPSC Book List for Group B PSI Combine Exam- Geography: भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष लक्ष केंद्रित करून): पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पाऊस, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इ साठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये भूगोलाची पुस्तके खाली दिली आहे.
PSI Prelims Book List- Economy: भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, गरीबी आणि बेरोजगारी, आर्थिक आणि वित्तीय धोरण, इ. सरकारी अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखे, लेखापरीक्षण इ. साठी पुस्तकाची यादी खाली दिली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
PSI Pre Book List in Marathi- General Science: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र, यासाठी पुस्तकाची यादी खाली दिली आहे.
MPSC गट ब, सहायक कक्ष अधिकारी (ASO) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)
MPSC Book List for Group B PSI Combine Exam- Intelligence test and Arithmetic: गणित व बुद्धिमत्ता या विषयासाठी खालील पुस्तके वाचावीत.
MPSC गट ब, राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) महत्वाच्या पुस्तकांची यादी (पूर्व आणि मुख्य परीक्षा)
MPSC PSI Booklist by Toppers- Current Affairs: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो त्यासाठी खालील पुस्तके व मासिकाची यादी दिली आहेत.
MPSC Book List for Group B PSI Mains Exam Paper 1: महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेत पेपर 1 हा संयुक्त होतो ज्यात मराठी व इंग्लिश या विषयांचा समावेश असतो. खाली मराठी व इंग्लिश विषयाची पुस्तके दिली आहे.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21: प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि उत्तरतालिका
MPSC Book List for PSI Mains Exam Paper 2: खालील तक्त्यात विषयानुसार MPSC PSI Mains परीक्षेसाठी पुस्तकांची यादी दिली आहे.
Subject Name | Book Name |
बुद्धिमत्ता चाचणी |
|
महाराष्ट्राचा भूगोल |
|
महाराष्ट्राचा इतिहास |
|
भारतीय राज्यघटना |
|
मानवी हक्क व जबाबदार्या |
|
कायदे |
|
MPSC Book List for Group B, STI Prelims and Mains Exam
MPSC Book List for Group B, PSI Prelims and Mains Exam
MPSC Book List for Group B, ASO Prelims and Mains Exam
Q.1 MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी कुठे पाहायला मिळेल ?
Ans: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल
Q.2 MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कुठे पाहायला मिळेल ?
Ans: MPSC गट ब संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल
Q.3 PSI मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम कुठे पाहायला मिळेल ?
Ans: PSI मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल
Q.4 PSI मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी कुठे पाहायला मिळेल?
Ans: PSI मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांची यादी Adda247 मराठी च्या वेबसाईट व अँप वर मिळेल
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
A list of useful books for MPSC Group B Combine Pre-Exam can be found on the Adda247 Marathi website & app
Where can I see the syllabus of the MPSC Group B Combine Main Examination?
PSI mains exam syllabus will be available on the Adda247 Marathi website and app
A list of useful books for the PSI main exam can be found on the Adda247 Marathi website and app
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment…
लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…