Monthly Current Affairs PDF in Marathi- November 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- नोव्हेंबर 2021): चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या (Current Affairs) संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येते आणि ते पण खूप कमी वेळात आणि त्यातून वाचवलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रशांसाठी वापरता येतो.
चालू घडामोडी (Current Affairs) या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला, देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपल्याला 10-15 दिवसात पूर्ण करता येईल. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi) किंवा मासिक चालू घडामोडीचा (Monthly Current Affairs in Marathi) चा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला नोव्हेंबर 2021 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi- November 2021) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.
[sso_enhancement_lead_form_manual title=”ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी PDF | नोव्हेंबर 2021″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/12/02162932/Monthly-Current-Affairs-in-Marathi-November-2021.pdf”]
Monthly Current Affairs PDF in Marathi- November 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- नोव्हेंबर 2021) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, Banking अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Monthly Current Affairs PDF in Marathi- November 2021 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- नोव्हेंबर 2021) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.
Also Read,
One Liner Questions on Monthly Current Affairs in Marathi- November 2021 Part 1
Monthly Current Affairs PDF in Marathi- October 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2021
Monthly Current Affairs PDF in Marathi- September 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- सप्टेंबर 2021
Monthly Current Affairs PDF in Marathi- August 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑगस्ट 2021
Monthly Current Affairs PDF in Marathi- July 2021 | ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- जुलै 2021
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
The best way to cover current affairs is to read the daily newspaper and follow some credible websites. Adda247 Marathi is the best website for daily current affairs. It summarizes the current affairs in 100 words.
Adda247 Marathi provides Week-wise, month-wise current affairs pdf in Marathi languages.
Yes, Adda247 Marathi provides Weekly/Monthly Current Affairs PDFs in Marathi?
खाऱ्या पाण्याचे सरोवर, ज्याला कधीकधी खारे तळे म्हणूनही ओळखले जाते, ते जमीनीच्या आत असलेले पाण्याचे पिंड आहे ज्यामध्ये इतर सरोवरांपेक्षा…
Question of the Day (General Science) Q. The SI unit of temperature is: (a) Temperature (b) Ampere (c) Watt (d) Kelvin…
Question of the Day (Current Affairs) Q. The exercise Poorvi Lehar was conducted by (a) Indian Army (b) Indian Navy…
Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…