ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी, मार्च 2022 | Monthly Current Affairs PDF in Marathi, March 2021 | Download PDF March

Monthly Current Affairs PDF in Marathi- March 2022 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मार्च 2022): चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या (Current Affairs) संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Mhada Bharti, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय असा आहे ज्या बद्दल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येते आणि ते पण खूप कमी वेळात आणि त्यातून वाचवलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रशांसाठी वापरता येतो.

Monthly Current Affairs PDF in Marathi | March 2022 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | मार्च 2022

चालू घडामोडी (Current Affairs) या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला, देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चालू घडामोडी हा एक साधा विषय नाही जो आपल्याला 10-15 दिवसात पूर्ण करता येईल. सामान्य जनजागृतीवर आपली पकड मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजची वर्तमानपत्रे वाचणे किंवा साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs in Marathi) किंवा मासिक चालू घडामोडीचा (Monthly Current Affairs in Marathi) चा अभ्यास करणे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला फेब्रुवारी 2022 महिन्याच्या सर्व महत्वाचे चालू घडामोडी (Monthly Current Affairs in Marathi- March 2022) PDF फॉरमॅटमध्ये पाहुयात.

Monthly Current Affairs in Marathi- March 2022 PDF

Purpose of Monthly Current Affairs PDF in Marathi- March 2022 ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मार्च 2022

Monthly Current Affairs PDF in Marathi- March 2022 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मार्च 2022) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, Banking अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Monthly Current Affairs PDF in Marathi- March 2022 (ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- मार्च 2022) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Also Read,

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- February 2022

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- January 2022

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- December 2021

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- November 2021

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- October 2021

Monthly Current Affairs (ज्ञानकोश) PDF in Marathi- September 2021

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Maharashtra Mahapack

FAQs

Which is the best website for current affairs?

The best way to cover current affairs is to read the daily newspaper and follow some credible websites. Adda247 Marathi is the best website for daily current affairs. It summarizes the current affairs in 100 words.

Does Adda247 Marathi provide Current Affairs PDF?

Adda247 Marathi provides Week-wise, month-wise current affairs pdf in Marathi languages.

Does Adda247 Marathi provide Weekly/Monthly Current Affairs PDF?

Yes, Adda247 Marathi provides Weekly/Monthly Current Affairs PDFs in Marathi?

Tejaswini

Recent Posts

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

13 mins ago

महाराष्ट्राने आधार, पॅन आणि इतर सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करणे अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…

45 mins ago

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

1 hour ago

Do you know the meaning of Cozen? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

2 hours ago

Current Affairs in Short (02-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…

2 hours ago

1 May MPSC 2024 Study Kit | 1 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

17 hours ago