Marathi Writers: Marathi literature has a unique place in the world of Indian literature. Many Marathi writers have made invaluable contributions to get this position in Marathi literature. In this article, you will get detailed information about Marathi Writers, and their Books. You will also get a chart of Marathi writer’s nicknames which is part of the exam most of the time.
This article gives you a list of Marathi authors, their books and nicknames. This article will help you for all upcoming exams. Get an overview of Marathi Writers blog in the table below
Marathi Writers, their Books, and Nicknames | |
Category | Study Material |
Exam Covered | All competitive exams |
Subject | Marathi |
Name | Marathi Writers, their Books, and Nicknames |
This article covers |
|
Marathi Writers, their Books and Nicknames: मराठी हा सर्व स्पर्धा परीक्षाच महत्वाचा विषय आहे. मराठीत चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण, मराठीतील शब्दसंपदा व मराठीतील प्रसिद्ध लेखक, पुस्तके व लेखकांची टोपणनावे याचा अभ्यास महत्वाचा ठरतो. या अनुषंगाने Adda 247 मराठी आपल्यासाठी मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे (Marathi Writers, their Books and Nicknames) हा लेख आणला आहे. आगामी काळातील सरळ सेवा स्पर्धा परीक्षा तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023 राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धापरीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक फार महत्वाचा आहे. आज या लेखात आपण मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तके व लेखकांची टोपणनावे (Marathi Writers, their Books and Nicknames) पाहणार आहोत.
Marathi Writers, their Books and Nicknames: सर्जनशील ज्ञानप्राप्तीसाठी वाचन, विचार आणि कल्पनाशक्ती या प्रमुख पायऱ्या समजल्या जातात. वाचनाने ज्ञान प्राप्त तर होतेच, पण विचारांची दालनेही खुली होतात. असं म्हणतात की, आपल्या आवडीच्या निवडीच्या विषयांवर आवर्जून केलेलं वाचन हे खरं वाचन. मराठीची ग्रथसंपदा विपुल आहे आणि परीक्षेत आपल्याला मराठीतील नावाजलेल्या पुस्तकाचे लेखक (Marathi Writers, their Books and Nicknames) व काही लेखकांनी त्यांच्या टोपणनावाने लेखन केले पेपरमध्ये यावरसुद्धा प्रश्न विचारल्या जातात.
Marathi Writers, their Books: मराठीतील लेखक व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची यादी खाली दिलेली आहे ज्याचा फायदा प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास होईल.
Marathi Writers and their Nicknames: मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांची टोपण नावे खाली दिलेले आहे. ज्याचा फायदा आपणास नक्की होईल
साहित्यिक | टोपणनाव |
कृष्णाजी केशव दामले | केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक |
गोविंद विनायक करंदीकर | विंदा करंदीकर |
त्रंबक बापूजी डोमरे | बालकवी |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
राम गणेश गडकरी | गोविंदाग्रज/बाळकराम |
विष्णू वामन शिरवाडकर | कुसुमाग्रज |
निवृत्ती रामजी पाटील | पी. सावळाराम |
चिंतामण त्रंबक खानोलकर | आरती प्रभू |
आत्माराम रावजी देशपांडे | अनिल |
विष्णुशास्त्री चिपळूणकर | मराठी भाषेचे शिवाजी |
विनायक जनार्दन करंदीकर | विनायक |
काशिनाथ हरी मोदक | माधवानुज |
प्रल्हाद केशव अत्रे | केशवकुमार |
दादोबा पांडुरंग तर्खडकर | मराठी भाषेचे पाणिनी |
शाहीर राम जोशी | शाहिरांचा शाहीर |
ग. त्र.माडखोलकर | राजकीय कादंबरीकार |
न. वा. केळकर | मुलाफुलाचे कवी |
ना. चि. केळकर | साहित्यसम्राट |
यशवंत दिनकर पेंढारकर | महाराष्ट्र कवी |
ना.धो.महानोर | रानकवी |
संत सोयराबाई | पहिली दलित संत कवयित्री |
सावित्रीबाई फुले | आधुनिक मराठी कवितेच्या जननी |
बा.सी. मर्ढेकर | मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी |
कृष्ण शास्त्री चिपळूणकर | मराठीचे जॉन्सन |
वसंत ना. मंगळवेढेकर | राजा मंगळवेढेकर |
माणिक शंकर गोडघाटे | ग्रेस |
नारायण वामन टिळक | रेव्हरंड टिळक |
सेतू माधवराव पगडी | कृष्णकुमार |
दासोपंत दिगंबर देशपांडे | दासोपंत |
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी | कुंजविहारी |
रघुनाथ चंदावरकर | रघुनाथ पंडित |
सौदागर नागनाथ गोरे | छोटा गंधर्व |
दिनकर गंगाधर केळकर | अज्ञातवासी |
माधव त्रंबक पटवर्धन | माधव जुलियन |
शंकर काशिनाथ गर्गे | दिवाकर |
गोपाल हरी देशमुख | लोकहितवादी |
नारायण मुरलीधर गुप्ते | बी |
दत्तात्रय कोंडो घाटे | दत्त |
नारायण सूर्याजीपंत ठोसर | रामदास |
मोरोपंत रामचंद्र पराडकर | मोरोपंत |
यशवंत दिनकर पेंढारकर | यशवंत |
सरळ सेवा जसे कि तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मराठी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. मराठी विषयात मराठी व्याकरणावर अधिक प्रश्न विचारल्या जातात. यासाठी अड्डा247 मराठीने एक लेखमालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातील सर्व टॉपिक चे लेख वाचून आपण आलेल्या अभ्यासाला गती देऊ शकता.
तलाठी परीक्षा 2023 साठी उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे: मराठी विषय | ||
मराठी व्याकरण ओळख | वर्णमाला | संधी |
शब्दाच्या जाती | नाम | सर्वनाम |
विशेषण | क्रियापद | काळ |
क्रियापदाचे अर्थ | शब्दयोगी अव्यय | क्रियाविशेषण अव्यय |
उभयान्वयी अव्यय | केवलप्रयोगी अव्यय | प्रयोग |
समास | अलंकार | वाक्याचे प्रकार |
शब्दसिद्धी | विरामचिन्हे | म्हणी |
वाक्प्रचार | समानार्थी शब्द | विरुद्धार्थी शब्द |
शब्दसमूहाबद्दल एक शब्द | विभक्ती |
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
In the competitive examination, famous Marathi writers and their books and authors' nicknames can be questioned.
Keshavsut is the nickname of Krishnaji Keshav Damle.
Yayati Novel Vs. S. Written by Khandekar.
On the official website of Adda 247 Marathi you will find notifications of all competitive examinations, syllabus, previous year's question papers and study materials.
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक अस्थमा दिन साजरा करतो. या वर्षी जागतिक दमा दिन 7 मे 2024 रोजी…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024 भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024: भारतीय नौदलाने भारतीय नौदल SSR अग्निवीर भरती 2024…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…