Maharashtra State GK in Marathi | Download State GK Q & A PDF Part 12 | महाराष्ट्र राज्य GK PDF प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर

Maharashtra State GK

Maharashtra State GK In Marathi: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, वन विभाग, RRB, Banking अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. या सर्वांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आणि म्हणूनच स्मार्ट स्पर्धेच्या युगात क्विझ चे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण अभ्यासा समवेत योग्य प्रश्नांचा सराव करणे हाच एकमेव स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी रामबाण उपाय आहे. आम्हाला Add 247 मराठी येथे चांगल्या अभ्यास सामग्रीचे मूल्य समजले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते त्यांची PDF म्हणजेच Maharashtra State GK PYQ Q&A (प्रश्न आणि स्पष्टीकरणासोबत त्यांचे उत्तर) PDF तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

[sso_enhancement_lead_form_manual title=”Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-12″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/08/05125023/Maharashtra-State-GK-PYQ-with-Solution-in-Marathi-PDF-Part-12.pdf”]

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-11: इथे क्लिक करा
Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-10: इथे क्लिक करा
Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-9: इथे क्लिक करा

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

राज्याच्या प्रत्येक भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये असणारे राज्यासंदर्भातील माहितीचे आवश्यक ज्ञान तर प्रत्येक स्पर्धकाला माहिती असतेच. त्याच अनुषंगाने आपण राज्याच्या संदर्भातील चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, कला व संस्कृती, प्रशासन व्यवस्था, राज्यातील महत्वाच्या योजना यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहितीची साधारण ओळख व्हावी या अनुषंगाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या घटकनिहाय विश्लेषणात्मक बाजू आपण Adda247 मराठी च्या माध्यमातून Maharashtra State GK PYQ PDF च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या आधारे विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी मदत होईल.

तुम्हाला हेही बघायला आवडेल:

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जुलै 2021

मासिक चालू घडामोडींवर महत्त्वपूर्ण प्रश्न PDF-जुलै 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | जून 2021

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी | मे 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC त्रिशूल बॅच
Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 03 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

12 hours ago

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

14 hours ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

14 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

14 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

14 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

15 hours ago