Maharashtra State GK In Marathi | Download State GK Q&A PDF Part 10 | महाराष्ट्र राज्य GK PDF

Maharashtra State GK

महाराष्ट्र राज्य GK PYQ PDF: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, वन विभाग, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. या सर्वांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आणि म्हणूनच स्मार्ट स्पर्धेच्या युगात क्विझ चे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण अभ्यासा समवेत योग्य प्रश्नांचा सराव करणे हाच एकमेव स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी रामबाण उपाय आहे. आम्हाला Add 247 मराठी येथे चांगल्या अभ्यास सामग्रीचे मूल्य समजले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते त्यांची PDF म्हणजेच Maharashtra State GK PYQ Q&A PDF तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

राज्याच्या प्रत्येक भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये असणारे राज्यासंदर्भातील माहितीचे आवश्यक ज्ञान तर प्रत्येक स्पर्धकाला माहिती असतेच. त्याच अनुषंगाने आपण राज्याच्या संदर्भातील चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, कला व संस्कृती, प्रशासन व्यवस्था, राज्यातील महत्वाच्या योजना यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहितीची साधारण ओळख व्हावी या अनुषंगाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या घटकनिहाय विश्लेषणात्मक बाजू आपण Adda247 मराठी च्या माध्यमातून Maharashtra State GK PYQ PDF च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या आधारे विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी मदत होईल.

[sso_enhancement_lead_form_manual title=”Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-10″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/07/23093820/Maharashtra-State-GK-PYQ-QA-Part-10.pdf”]

Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-9: इथे क्लिक करा 
Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-8: इथे क्लिक करा
Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-7: इथे क्लिक करा

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

 

तुम्हाला हेही बघायला आवडेल:

Monthly Current Affairs PDF in Marathi | June 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi | May 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Tejaswini

Recent Posts

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

37 mins ago

Real Madrid Clinches 36th La Liga Title | रिअल मद्रिदने 36 वे ला लीगा जेतेपद पटकावले

स्पॅनिश फुटबॉल दिग्गज, रिअल मद्रिदने ला लीगा 2023-24 हंगामाचे विजेतेपद मिळवून त्यांच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.…

40 mins ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. The title of Persian translation of the Mahabharata is:___________. (a) Anwar-e-Suhaili (b) Razmanama (c)…

1 hour ago

भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब – वन लाइनर्स | Highest and Longest in India – Oneliners : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

भारतातील सर्वात उंच आणि सर्वात लांब - वन लाइनर्स Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC…

1 hour ago

Tidal Energy in India | भारतातील ज्वारीय ऊर्जा | MPSC | Study articles | Download Free PDF Eng + Mar

भरती-ओहोटी ही पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या परस्परसंवादामुळे निर्माण होणारी ऊर्जा आहे, ज्यामुळे भरती-ओहोटी नैसर्गिकरित्या घडते. जेव्हा पाणी आकुंचनातून…

2 hours ago

Question of the Day (Current Affairs) | आजचा प्रश्न (चालू घडामोडी)

Question of the Day (Current Affairs) Q. Which aircraft fleet has the Rampage missile been successfully integrated into? (a) Su-30…

2 hours ago