Categories: Latest Post

Maharashtra State GK In Marathi | Download State GK PDF Part 3

महाराष्ट्र राज्य GK PDF

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षांमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते. MPSC राज्यसेवा, MPSC Group B, MPSC Group C, सरळ सेवा भरती, तलाठी, पोस्ट ऑफिस, आरोग्य विभाग, वन विभाग, UPSC, SSC, RRB, IBPS RRB अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक उमेदवार हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. या सर्वांमध्ये तेच उमेदवार यशस्वी होतात ज्यांना प्रश्नांचा आवाका समजलेला असतो आणि म्हणूनच स्मार्ट स्पर्धेच्या युगात क्विझ चे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण अभ्यासा समवेत योग्य प्रश्नांचा सराव करणे हाच एकमेव स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी रामबाण उपाय आहे. आम्हाला Add 247 मराठी येथे चांगल्या अभ्यास सामग्रीचे मूल्य समजले आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र राज्यसंदर्भात जे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते त्यांची PDF तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

राज्याच्या प्रत्येक भरती प्रक्रियेतील परीक्षांमध्ये असणारे राज्यासंदर्भातील माहितीचे आवश्यक ज्ञान तर प्रत्येक स्पर्धकाला माहिती असतेच. त्याच अनुषंगाने आपण राज्याच्या संदर्भातील चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, कला व संस्कृती, प्रशासन व्यवस्था, राज्यातील महत्वाच्या योजना यांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व माहितीची साधारण ओळख व्हावी या अनुषंगाने आपल्या ध्येयपूर्तीसाठी मागील प्रश्नपत्रिकांच्या घटकनिहाय विश्लेषणात्मक बाजू आपण adda247 मराठी च्या माध्यमातून PDF च्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या आधारे विविध स्पर्धा परीक्षांत यश संपादन करण्यासाठी मदत होईल.

 

[sso_enhancement_lead_form_manual title=”Maharashtra State GK PYQ with Solution in Marathi PDF Part-3″ button=”Download करा” pdf=”/jobs/wp-content/uploads/sites/11/2021/06/03142926/Maharashtra-State-GK-Geography-Previous-year-Important-Questions-Part-3.pdf”]

 

तुम्हाला हेही बघायला आवडेल:

Monthly Current Affairs PDF in Marathi | June 2021

Monthly Current Affairs PDF in Marathi | May 2021

ASO, STI आणि PSI, गट-ब परीक्षा (2011-2019) मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Pattern

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (MPSC Group-B) Exam Syllabus

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Pattern

महाराष्ट्र गट-क (MPSC Group C) Exam Syllabus

महाराष्ट्र तलाठी Exam Pattern

 

————————————————————————————————————————————–

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Tejaswini

Recent Posts

7 May MPSC 2024 Study Kit | 7 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

1 hour ago

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली | Krishna and Bhima river systems : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment…

2 hours ago

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

3 hours ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

3 hours ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

3 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

4 hours ago