Categories: Latest Post

Maharashtra Police Constable Promotion Process, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया

Maharashtra Police Constable Promotion Process: Maharashtra Police Bharti 2022 notification was released on 09 November 2022. The Police Recruitment 2022 exam will be conducted for a total of 18331 posts. In this article, we will see information about Maharashtra Police Constable Promotion Process. Along with this, You will get information about the ranking in the police department and what posts are there.

Download Maharashtra Police Hall ticket 2023

Maharashtra Police Constable Promotion Process
Category Latest Posts
Department Maharashtra Police
Recruitment Maharashtra Police Bharti 2022
Name Maharashtra Police Constable Promotion Process
Official Website of Maharashtra Police www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Constable Promotion Process

Maharashtra Police Constable Promotion Process: महाराष्ट्रात पोलीस भरती 2023 ची अधिसूचना जाहीर झाली होती. एकूण 18331 पदांसाठी पोलीस भरती 2023 ची परीक्षा होणार आहे. याच अनुषंगाने पोलीस भरती मध्ये पदोन्नती कशी होते त्यांच्या सर्व Ranking बद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुखता प्रत्येक उमेदवाराला असते. आज या लेखात आपण Maharashtra Police Constable Promotion Process याबद्दल माहिती पाहणार आहे. सोबतच पोलीस विभागात ranking कशी आहे कोणकोणत्या पोस्ट आहेत याबद्दल माहिती पाहणार आहे.

Maharashtra Police Bharti 2023

Maharashtra Police Constable Promotion Process | महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदोन्नती प्रक्रिया

Maharashtra Police Constable Promotion Process: 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक म्हणून हवालदारांना पदोन्नती देण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. या निर्णयातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • आतापासून पोलीस हवालदारांना पोलीस नाईक ऐवजी थेट हेड कॉन्स्टेबल पदावर बढती दिली जाईल.
  • या हेड कॉन्स्टेबलना 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) म्हणून पदोन्नती दिली जाईल.
  • 30 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर ते PSI पदासाठी पात्र होतील.

सध्याच्या व्यवस्थेत 10 वर्षांच्या सेवेनंतर हवालदाराला पोलीस नाईक आणि 20 वर्षांच्या सेवेनंतर हेड कॉन्स्टेबल म्हणून बढती मिळते. 30 वर्षांहून अधिक सेवा केल्यानंतर त्यांना ASI म्हणून बढती मिळते. कॉन्स्टेबलना पीएसआय दर्जाची पदोन्नती मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. या पद्धतीने पोलीस कॉन्स्टेबल पदाला पदोन्नती मिळणार आहे.

Maharashtra Police Online Live Classes

Maharashtra Police Rank | महाराष्ट्र पोलीस श्रेणी

Maharashtra Police Rank: पोलीस विभागातील rank आपणास माहिती असणे आवश्यक आहे. पदानुसार महाराष्ट्र पोलीस श्रेणी खालीलप्रमाणे आहे.

Post Batch
Director General of Police / कमिशनर ऑफ पोलीस किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस

Special Inspector General of Police / विशेष इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस

Deputy Inspector General of Police / डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस

Selection Grade Superintendent of Police / डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस

Superintendent of Police / सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस
Addl. Superintendent of Police / ऍडिशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस
Deputy Superintendent of Police / डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस
Police Inspector (P.I.) / इन्स्पेक्टर ऑफ पोलीस
Assistant Police Inspector (A.P.I.) / असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस
Police Sub-Inspector (P.S.I.) / सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस
Assistant Police Sub-Inspector (A.S.I) / असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस
Head Constable (H.C.) / हेड कॉन्स्टेबल
Police Naik (P.N.) / पोलीस नाईक
Police Constable (P.C.) / पोलीस कॉन्स्टेबल

Director General of Police: भारतामध्ये पोलीस महासंचालक हा राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख असतो. जिल्ह्याचे पोलीसदलाचे विभाजन हे पोलीस डिव्हिजन, सर्कल, ठाणे, आणि पोलीसचौकी या स्वरूपात असते.

Special Inspector General of Police:  पोलीस महासंचालकाच्या खालोखालचे हे पद आहे. ब्रिटीश भारताच्या काळात, ब्रिटीश सरकारने इंडियन कौन्सिल कायदा 1861 लागू केला.  या कायद्याने पोलिसांचे एक नवीन कॅडर तयार केले, ज्याला सुपीरियर पोलिस सर्व्हिसेस म्हणतात, ज्याला नंतर इंडियन इम्पीरियल पोलिस म्हणून ओळखले जात असे.

Superintendent of Police: जिल्हा पोलीस अधिक्षक (SP) (या पोलीस अधिक्षक) भारतीय पोलीस सेवा स्थानच्या पोलीस विभाग मध्यें उच्चाधिकारी असतो. सदर पद हे IPS मधील असून UPSC द्वारे या पदाची भरती केल्या जाते.

Deputy Superintendent of Police: 1876 ​​मध्ये भारतीयीकरणाचे धोरण लागू केल्यामुळे आयुक्तालय प्रणालीमध्ये पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP ) हा दर्जा तयार करण्यात आला. हा मूळत: फक्त भारतीयांकडे असणारा रँक होता आणि सहाय्यक अधीक्षकांच्या समतुल्य होता (तेव्हा फक्त युरोपियन लोकांकडे होते). उपअधीक्षक (डीएसपी किंवा डीवायएसपी) हे आता राज्य पोलीस अधिकारी आहेत जे प्रांतीय पोलीस दलातील आहेत, एकतर त्या रँकवर थेट प्रवेश करणारे किंवा निरीक्षकाकडून पदोन्नती झालेले. सहाय्यक पोलिस आयुक्त, जे प्रांतीय दलांचे सदस्य आहेत, त्यांना मर्यादित वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलिस सेवेत पदोन्नती दिली जाऊ शकते. Dy. Sp हे पद राजपत्रित अधिकारी या क्षेणीतील आहे आणि MPSC राज्यसेवा परीक्षेद्वारे ही पदे भरल्या जातात.

Police Sub-Inspector (P.S.I.): पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस दलातील एक पद आहे जे सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या वरचे पद आहे. पोलीस उपनिरीक्षक ही महाराष्ट्र गृह विभागांतर्गत येणारी अराजपत्रित (Non Gazetted Officer) ग्रुप बी ची पोस्ट आहे. काही वर्षापूर्वी या पदासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येते.

Police Naik (P.N.): पोलीस कॉन्स्टेबलच्या वरची पोस्ट हि पोलीस नाईक हि आहे. महाराष्ट्रात पोलीस भरतीद्वारे पोलीस नाईक ही पदे भरल्या जातात.

Police Constable (P.C.): पोलीस विभागातील सर्वात निम्न स्थरावरील पद म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल. महाराष्ट्र याला पोलीस शिपाई असेही म्हणतात. महाराष्ट्रात 2022 मध्ये 7231 पदांची पोलीस भरती होणार आहे.

Adda247 Marathi Application

Maharashtra Police Bharti Related Article

FAQs: Maharashtra Police Constable Promotion Process

Q1. Which post of police constable will be promoted?

Ans. Police constables will be promoted directly to the post of Head Constable instead of Police Naik.

Q2.  which post of Head Constables will be promoted after completing 20 years of service?

Ans Head constables will be promoted to Assistant Sub-Inspectors (ASI) after completing 20 years of service.

Q3. What is the qualification for Maharashtra police?

Ans: Qualification for Maharashtra police Bharti is 12th pass.

Q4. What is the height of police in Maharashtra?

Ans: The required minimum height for police in Maharashtra is 165 cm for males and 158 cm for females.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of MahaPolice https://www.mahapolice.gov.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

महाराष्ट्र पोलीस टेस्ट सिरीज

FAQs

Which post of police constable will be promoted?

Police constables will be promoted directly to the post of Head Constable instead of Police Naik.

which post Head Constables will be promoted after completing 20 years of service

Head constables will be promoted to Assistant Sub-Inspectors (ASI) after completing 20 years of service.

What is the qualification for Maharashtra police?

Qualification for Maharashtra police Bharti is 12th pass.

What is the height of police in Maharashtra?

The required minimum height for police in Maharashtra is 165 cm for males and 158 cm for females.

chaitanya

Recent Posts

प्रधानमंत्री जन धन योजना | Pradhan Mantri Jan Dhan Yojana : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

प्रधानमंत्री जन धन योजना Title  Link  Link  महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना  Maharashtra Police Constable Recruitment 2024…

1 hour ago

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024, 3712 पदांसाठी अधिसुचना जाहीर, विनामुल्य PDF डाउनलोड करा | मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेसहित

डीकोडिंग SSC CHSL भरती 2024 डीकोडिंग SSC CHSL भरती 2024: कर्मचारी निवड आयोगाने एकूण 3712 पदे भरतीसाठी  SSC CHSL भरती…

1 hour ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. When were the Fundamental Duties of the Indian citizens incorporated in the Constitution? (a)…

2 hours ago

Auxiliary Verb : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

Auxiliary Verb Title  Link  Link  महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास योजना अँप लिंक वेब लिंक  Auxiliary Verb Auxiliary verbs, also known…

2 hours ago

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) | Five Year Plan (Short Trick to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

पंचवार्षिक योजना (Short Trick to Remember) Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक पंचवार्षिक योजना…

3 hours ago

Pratima Singh (IRS) Appointed as Director in DPIIT | प्रतिमा सिंग (IRS) यांची DPIIT मध्ये संचालक म्हणून नियुक्ती

कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) ने भारतीय महसूल सेवा (IRS) च्या अधिकारी प्रतिमा सिंग यांची उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT)…

3 hours ago