Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ऑनलाइन Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7000 पदांची (Police Bharti 2022) भरती होणार या अंतर्गत विविध विभागात भरतीच्या अधिसूचना जाहीर होणार आहेत. गडचिरोली विभागात एकूण 241 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. बाकी सर्व विभागाच्या अधिसूचना लवकरच हळूहळू जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता अभ्यासाचे योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे जेणेकरून महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये तुमचे selection नक्की होईल. लेखी परीक्षेची पुरेपूर तयारीसाठी आम्ही “महाराष्ट्र पोलीस भारती 2022 ऑनलाइन Test Series” आणली आहे ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या विभागानुसार अधिसूचना जाहीर होणार आहेत. या वर्षी 7000+ रिक्त जागा जाहीर होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी जे या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांनी त्यांच्या अभ्यासला सुरुवात केलीच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेच्या updated परीक्षेच्या स्वरूपावर आणि अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series.

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: What will you get? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 15 full length मॉक टेस्ट
  • महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षाचे मागील वर्ष्याच्या 5 प्रश्नपत्रिका
  • सर्व पेपर्स मराठी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठीत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Validity: 12 महिने

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: Uploading Plan | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

Uploading plan:

S.No. Live Date
Mock-01 17-Feb-2022
Mock-02 23-Feb-2022
Mock-03 4-Mar-2022
PYQ-1 7-Mar-2022
Mock-04 10-Mar-2022
Mock-05 15-Mar-2022
PYQ-2 21-Mar-2022
Mock-06 26-Mar-2022
Mock-07 1-Apr-2022
Mock-08 7-Apr-2022
PYQ-3 14-Apr-2022
Mock-09 Upload Soon
Mock-10 Upload Soon
PYQ-4 Upload Soon
Mock-11 Upload Soon
Mock-12 Upload Soon
PYQ-5 Upload Soon
Mock-13 Upload Soon
Mock-14 Upload Soon
Mock-15 Upload Soon

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series: At What Price? | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षेसाठी Test Series

आता PREP20 Promocode Apply करून Maharashtra Police Bharti 2022 Full Length Test Series फक्त 319.20/- रुपयात मिळवा आणि कमी वेळात चांगला सराव करून तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Also Read:

FAQs: Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

Q. मला परीक्षेनुसार Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळू शकतील का?

होय, दिलेल्या मॉक पेपरमध्ये तुम्हाला Updated परीक्षेच्या स्वरूपावर प्रश्न मिळतील.

Q.मी माझ्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकतो का?

होय, खरेदीसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट्स, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता.

Q. हे पॅकेज मिळवण्यासाठी EMI पर्याय उपलब्ध आहे का?
होय, आपण हे सहज ईएमआय पर्यायावर मिळवू शकता.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

Maharashtra Police Bharti 2022 Online Test Series

FAQs

Can I get the updated pattern questions according to the exam?

Yes, You will get Latest Pattern questions in the given Mock Papers.

Can I Purchase through my Credit card?

Yes, you can use a Credit card, Debit card, Wallets, UPI or Net banking for purchasing.

Is EMI option available to get this Package?

Yes, You can get this on easy EMI option.

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 27 April 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

9 hours ago

Top 05 Current Affairs of Maharashtra MCQs for MPSC, Police Constable, ZP, MIDC | Eng + Mar

For candidates preparing for the MPSC, Police Constable, ZP, MIDC exams, mastering the Current Affairs of Maharashtra is essential. This…

11 hours ago

टॉप 20 अंकगणित MCQ | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | डाउनलोड फ्री PDF

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

12 hours ago

World Day for Safety and Health at Work 2024 | कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस 2024

कामावरील सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस ही सर्व कामगारांसाठी सुरक्षित आणि निरोगी कामाच्या परिस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी 28 एप्रिल रोजी पाळली…

12 hours ago

Question of the Day (Polity) | आजचा प्रश्न (राज्यशास्त्र)

Question of the Day (Polity) Q. Which among the following functions is not done by the Indian President? (a) Appointment…

12 hours ago

Top 20 Arithmetic MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Arithmetic…

13 hours ago