Categories: Latest PostResult

महाजेन्को निकाल 2023 जाहीर, AE आणि JE पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी PDF डाउनलोड करा

महाजेन्को निकाल 2023

महाजेन्को निकाल 2023: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) ने दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी महाजेन्को निकाल 2023 जाहीर केला. दिनांक 26, 27, आणि 28 एप्रिल 2023 रोजी सहायक अभियंता (AE) आणि कनिष्ठ अभियंता (JE) पदांची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही पदांचा महाजेनको निकाल 2023 निकाल जाहीर करण्यात आला आहे. या लेखात महाजेन्को निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्यात महाजेन्को निकाल 2023 ची PDF. पदानुसार निवडयादी व प्रतीक्षा यादी देण्यात आली आहे.

महाजेन्को निकाल 2023: विहंगावलोकन

महाजेन्को निकाल 2023 दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला. महाजेन्को निकाल 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाजेन्को निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
कंपनीचे नाव महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
भरतीचे नाव महाजेन्को भरती 2023
पदांची नावे
  • सहायक अभियंता (AE)
  • कनिष्ठ अभियंता (JE)
एकूण रिक्त पदे 661
लेखाचे नाव महाजेन्को निकाल 2023
महाजेन्को निकाल 2023 जाहीर
निकालाची तारीख 18 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in

महाजेन्को निकाल 2023: महत्वाच्या तारखा

महाजेन्को निकाल 2023 दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला असून महाजेन्को भरती 2023 शी निगडीत इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

महाजेन्को निकाल 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारखा
महाजेन्को भरती 2023 अधिसूचना 17 नोव्हेंबर 2022
महाजेन्को प्रवेशपत्र 2023 21 एप्रिल 2023
महाजेन्को भरती परीक्षा 2023 26, 27, आणि 28 एप्रिल 2023
महाजेन्को निकाल 2023 18 ऑगस्ट 2023

 

महाजेन्को निकाल 2023: नोटीस

महाजेन्को निकाल 2023 दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला आहे. एकूण 661 सहायक अभियंता (AE) आणि कनिष्ठ अभियंता (JE) पदांच्या भरतीसाठी 26 ते 28 एप्रिल रोजी महाजेन्को परीक्षा घेण्यात आली होती. 18 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने महाजेन्को निकाल 2023 जाहीर केला. महाजेन्को निकाल 2023 ची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाजेन्को निकाल 2023 नोटीस

महाजेन्को निकाल 2023: गुणतालिका

महाजेन्को निकाल 2023 अंतर्गत सहायक अभियंता (AE) आणि कनिष्ठ अभियंता (JE) पदांची गुणतालिका जाहीर करण्यात आली आहे. पदानुसार गुणतालिका डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

पदाचे नाव गुणतालिका PDF
सहायक अभियंता (AE) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (JE) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदानुसार महाजेन्को निकाल 2023

18 ऑगस्ट 2023 रोजी महाजेन्को निकाल 2023 जाहीर करण्यात आला त्यासोबतच सर्व पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पदानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी खालील तक्त्यात देण्यात आली आहे. उमेदवार संबंधित लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव निवड यादी व प्रतीक्षा यादी PDF
सहायक अभियंता (AE) – मेकॅनिकल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहायक अभियंता (AE) -इलेक्ट्रिकल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहायक अभियंता (AE) -इंस्ट्रुमेंटेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहायक अभियंता (AE) – कार्यालयीन कर्मचारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (JE) – मेकॅनिकल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (JE) -इलेक्ट्रिकल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (JE) -इंस्ट्रुमेंटेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंता (JE) – कार्यालयीन कर्मचारी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाजेन्को निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

महाजेन्को निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्तेप्स्चे अनुसरण करा.

  • सर्वप्रथम महाजेन्कोच्या अधिकृत संकेतस्थळ @mahagenco.in ला भेट द्या
  • तिथे करिअर हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.
  • आता कनिष्ठ सुरक्षा अधिकारी पदाचा महाजेन्को निकाल 2023 डाउनलोड करा.
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाजेन्को भरती 2023 शी संबंधित इतर लेख 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी
महाराष्ट्र टेस्ट मेट

FAQs

महाजेन्को निकाल 2023 कधी जाहीर झाला?

महाजेन्को निकाल 2023 दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाला.

कोणत्या पदासाठी महाजेन्को निकाल 2023 जाहीर करण्यात आला?

सहायक अभियंता (AE) आणि कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी महाजेन्को निकाल 2023 जाहीर करण्यात आला

महाजेन्को निकाल निकालाची PDF मी कोठून डाउनलोड करू शकतो?

महाजेन्को निकाल निकालाची PDF या लेखात प्रदान करण्यात आली आहे.

chaitanya

Recent Posts

लिंग व वचन : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…

55 mins ago

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

1 hour ago

जीवशास्त्राचे जनक | Father of Biology : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…

2 hours ago

Police Bharti 2024 Shorts | भारतातील बँक खात्यांचे प्रकार | Types of Bank Accounts in India

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

3 hours ago

Real Madrid Clinches 36th La Liga Title | रिअल मद्रिदने 36 वे ला लीगा जेतेपद पटकावले

स्पॅनिश फुटबॉल दिग्गज, रिअल मद्रिदने ला लीगा 2023-24 हंगामाचे विजेतेपद मिळवून त्यांच्या गौरवशाली इतिहासात आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.…

3 hours ago

Question of the Day (History) | आजचा प्रश्न (इतिहास)

Question of the Day (History) Q. The title of Persian translation of the Mahabharata is:___________. (a) Anwar-e-Suhaili (b) Razmanama (c)…

3 hours ago