Marathi govt jobs   »   MAHAGENCO Recruitment 2023   »   MAHAGENCO Salary 2023

MAHAGENCO Salary 2023, MAHAGENCO AE and JE Salary and Job Profile | MAHAGENCO वेतन 2023

MAHAGENCO Salary 2023

MAHAGENCO Salary 2023: Maharashtra State Power Generation Company is going to recruit the post of Assistant Engineer and Junior Engineer. Candidates who are preparing for this exam are curious to know how much salary MAHAGENCO is offering for Assistant Engineer and Junior Engineer posts. This article provides you all details related to MAHAGENCO Salary 2023 including perks, job profile etc.

MAHAGENCO Salary 2023: Overview

This article provides you complete information about MAHAGENCO Salary 2023. Get an overview of MAHAGENCO Salary 2023 in the table below.

MAHAGENCO Salary 2023: Overview
Category Latest Posts
Department Maharashtra State Power Generation Co. Ltd. (MAHAGENCO)

Posts

  • Assistant Engineer
  • Junior Engineer
Job Location Maharashtra
Article Name

MAHAGENCO Salary 2023

Exam Date

26, 27, and 28 April 2023

MAHAGENCO Official Website www.mahagenco.in

MAHAGENCO Salary 2023

MAHAGENCO Salary 2023: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने विविध विभागांमध्ये Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) या संवर्गातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी MAHAGENCO Recruitment 2022-23 जाहीर केली होती. जे उमेदवार या परीक्षेची तयारी करत आहे त्यांना MAHAGENCO त्यांच्या Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) पदास किती वेतन देते हे जाणून घेण्याची उत्सुखता आहे. आज या लेखात आपण सहायक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या पदास मिळणारे वेतन ( MAHAGENCO Salary 2023) बद्दल संपूर्ण माहिती जाणून गेणार आहोत. ज्यात वेतन संरचना, इतर भत्ते आणि Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) पदाचे जॉब प्रोफाइल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

MAHAGENCO Exam Date 2023

MAHAGENCO Salary Structure 2023 | वेतन संरचना

MAHAGENCO Salary Structure 2023: Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) हे गट ब अधिकारी संवर्गातील पद असून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) या दोन्ही पदास चांगले वेतन देते. MAHAGENCO Salary Structure 2023 सविस्तरपणे खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.

Post Name Salary Structure
Assistant Engineer (सहायक अभियंता) Rs. 49210-2165-60035- 2280-119315/-
Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) Rs. 37340-1675-45715-1740-63115- 1830-103375/-

MAHAGENCO Salary 2023: Perks and Allowance | इतर भत्ते

Perks and Allowance: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते देते. Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) पदास मिळणारे भत्ते खालीलप्रमाणे आहे.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता
Maha TAIT 2022
Adda247 Marathi App

MAHAGENCO Salary 2023 | MAHAGENCO वेतन

MAHAGENCO Salary 2023: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) त्यांच्या कर्मचाऱ्यांना देत असलेले वेतन खालीलप्रमाणे आहे. यात बदल होऊ शकतो कारण Basic Pay जरी सारखे असले तरी Tier 1,2 शहराप्रमाणे इतर भत्ते वेगवेगळे असतात. खाली फक्त उदाहरण म्हणून Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) पदाचे वेतन दर्शविण्यात आले आहे.

MAHAGENCO AE Structure 2023 (सहायक अभियंता पदाचे वेतन)

MAHAGENCO AE Salary 2023
Basic Pay Rs. 49,000
DA (42%) Rs. 20,580
HRA (Class X 27%) Rs. 13,230
TA Rs. 3,600
DA on TA Rs. 1,512
Gross Salary Rs. 87,922
MAHAGENCO JE Salary 2023 (कनिष्ठ अभियंता पदाचे वेतन)
MAHAGENCO JE Salary 2023
Basic Pay Rs. 37,600
DA (42%) Rs. 15,792
HRA (Class X 27%) Rs. 10,152
TA Rs. 3,600
DA on TA Rs. 1,512
Gross Salary Rs. 68,656

MAHAGENCO Salary 2023: Job Profile

Job Profile: Assistant Engineer (सहायक अभियंता) आणि Junior Engineer (कनिष्ठ अभियंता) या दोन्ही पदाच्या कामाचे स्वरूप (जॉब प्रोफाइल) खालीलप्रमाणे आहे.

MAHAGENCO AE Job Profile (सहायक अभियंता पदाचे जॉब प्रोफाइल)

  • महागेन्कोच्या विविध प्रकल्पांमध्ये सहायक अभियंत्याची नियुक्ती केली जाते.
  • सहाय्यक अभियंत्याने कनिष्ठ अभियंत्याला कोणते काम दिले जावे यासह ते काम कोणत्या मुदतीपर्यंत पूर्ण करायचे आहे हे ठरवावे.
  • सहाय्यक अभियंता सरकारी अंमलबजावणीसाठी प्रकल्पांची रचना देखील तयार करतात.
  • याशिवाय, निवडलेल्या इच्छुकांनी अहवाल राखला पाहिजे, त्यांनी मंजूर केलेल्या असंख्य प्रकल्पांची तपासणी केली पाहिजे आणि त्यांच्या कनिष्ठांनी केलेल्या कामाचे पुनरावलोकन केले पाहिजे.

MAHAGENCO JE Job Profile (कनिष्ठ अभियंता पदाचे जॉब प्रोफाइल)

  • कनिष्ठ अभियंताला इतर तांत्रिक गटाशी समन्वय साधून काम करावे लागते.
  • प्रकल्प सुरू होण्यापूर्वी काही संशोधन करून ते सहायक अभियंत्याकडे सादर करणे हे कनिष्ठ अभियंत्याचे काम आहे.
  • सहाय्यक अभियंत्याने निधी देखरेख, प्रकल्प वेळापत्रक इत्यादी म्हणून नेमून दिलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करा.
Adda247 Marathi Telegram
Adda247 Marathi Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

MAHARASHTRA STUDY MATERIAL

Other Blogs Related to MAHAGENCO Recruitment 2023

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2023
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

adda247 Prime
Maharashtra Prime Test Pack

Sharing is caring!

FAQs

Where can I get detailed information about MAHAGENCO Salary 2023?

In the above article, we have provided detailed information about MAHAGENCO Salary 2023.

What is the salary of MAHAGENCO AE 2023?

The MAHAGENCO Assistant Engineer gets the salary in Pay Gr. – II Rs. 49210-2165-60035- 2280-119315 Per Month.

What is the salary of MAHAGENCO Junior Engineer?

The MAHAGENCO Junior Engineer receives the salary in Pay Gr. – III Rs. 37340-1675- 45715-1740-63115- 1830-103375 Per Month.