Maha RERA Course 2023: Maharashtra Real Estate Regularity Authority (MahaRERA) has introduced Maha RERA Course 2023 on its official website i.e. @maharera.mahaonline.gov.in. Maha RERA Course 2023 has been introduced for Real Estate Agents / Employees/ Staff / Officers by working with any Real Estate Projects. In this article, you will get detailed information about Maha RERA Course 2023 like Maha RERA Course 2023 Notification, Course Period, Exam and other important information.
Maha RERA Course 2023 has been announced to bring a certain level of consistency in the practices of real estate agents and to enhance knowledge and awareness of regulatory and legal framework and procedures, and implementation of code of conduct. Get an Overview of Maha RERA Course 2023 in the table below.
Maha RERA Course 2023: Overview | |
Category | Job Alert |
Authority Name | Maharashtra Real Estate Regularity Authority (MahaRERA) |
Course Name | Maha RERA Course 2023 |
Official Website of Maha RERA | www.maharera.mahaonline.gov.in |
Maha RERA Course 2023: रिअल इस्टेट एजंट्सच्या कार्यपद्धतींमध्ये एक विशिष्ट स्तरावर सुसंगतता आणण्यासाठी आणि नियामक आणि कायदेशीर चौकट आणि कार्यपद्धती आणि आचारसंहितेची अंमलबजावणी यांचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी महा RERA कोर्स 2023 जाहीर करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व पात्र उमेदवारांची IBPS मार्फत एप्रिल 2023 मध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहे. आज या लेखात आपण Maha RERA Course 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Important Dates: महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 अंतर्गत रिअल इस्टेट एजन्टला त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 राबविल्या जाणार आहे. महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
Maha RERA Course 2023- Important Dates | |
Events | Dates |
Maha RERA Course 2023 Notification (अधिसूचना) | 20 March 2023 |
Commencement of online examinations (ऑनलाईन परीक्षेची तारीख) | April 2023 Onwards |
Maha RERA Course Notification 2023: महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 (Maha RERA Course 2023) 20 मार्च 2023 रोजी जाहीर झाले आहे. रिअल इस्टेट एजंट हा सार्वजनिक चेहरा आणि घर खरेदीदार / वाटप करणारे आणि प्रवर्तक यांच्यातील मध्यस्थ असल्याने रिअल इस्टेट एजंटना रिअल इस्टेटची सर्वसमावेशक समज असणे आवश्यक आहे. यासाठीच Maha RERA Course and Training 2023 जाहीर करण्यात आले आहे. Maha RERA Course Notification 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Maha RERA Course Notification 2023
Eligibility Criteria: महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 (Maha RERA Course 2023) साठी आवश्यक पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
Application Fee: महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 साठी IBPS या कंपनीसोबत करार झाला असून सर्व पात्र उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी रु. 1500 एवढे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
Maha RERA Course Apply Online 2023: महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023 (Maha RERA Course 2023) चे नोटिफिकेशन 20 मार्च 2023 रोजी जाहीर झाले आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. Maha RERA Course 2023 साठी लवकरच ऑनलाईन अर्ज लिंक सुरु होणार आहे. जशी Maha RERA Course Apply Online Link सुरु होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू. त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Maha RERA Course Exam Pattern 2023: Maha RERA Course 2023 (महा रेरा रिअल इस्टेट प्रशिक्षण 2023) साठी उमेदवारांना एक बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. सदर परीक्षा ही एकूण 100 गुणांची असून एकूण 50 प्रश्न विचारल्या जातील. या परीक्षेत पास होण्यासाठी उमेदवारास 40 गुण मिळवणे आवश्यक आहे.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2023 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Maha RERA Course 2023 notification released on 20 March 2023
Maha RERA Course 2023 has been announced to bring a certain level of consistency to the working practices of real estate agents.
IBPS will conduct an exam form Maha RERA Course 2023 in the month of April 2023
Question of the Day (Current Affairs) Q. Which country is North Korea’s main economic partner and source of economic lifeline?…
ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये लंडनमध्ये केली होती. 1869 मध्ये, त्याने मुंबई, कोलकाता…
भारतातील प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक पुस्तके प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्यांना कल्पनाशक्तीच्या जगाची ओळख करून देऊन, बाहेरील जगाचे ज्ञान प्रदान…
हिग्ज बोसॉन पार्टिकल किंवा गॉड पार्टिकल "गॉड पार्टिकल" हे हिग्ज बोसॉनचे एक लोकप्रिय टोपणनाव आहे, जो 2012 मध्ये CERN, युरोपियन…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…