Marathi govt jobs   »   Job Notification   »   IOCL Apprentice Recruitment 2021

IOCL अप्रेंटिस भरती 2021 | IOCL Apprentice Recruitment 2021

IOCL Apprentice Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 527 जागेसाठी ही अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवार IOCIL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या लेखात IOCL अप्रेंटिस भरती 2021 | IOCL Apprentice Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, IOCL Apprentice Recruitment 2021 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.

IOCL Apprentice Recruitment Notification 2021 | IOCL अप्रेंटिस भरती अधिसूचना 2021

IOCL Apprentice Recruitment Notification 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिनांक 05 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली. या भरती प्रक्रियेद्वारे पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड आणि आसाममध्ये अप्रेंटिसच्या एकूण 527 रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये 236 पदे, बिहारमध्ये 68 पदे, ओडिशामध्ये 69 पदे, झारखंडमध्ये 35 पदे आणि आसाममध्ये 119 पदे याशिवाय या सर्व राज्यांमध्ये ट्रेड अप्रेंटिसच्या 21 पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा 19 डिसेंबर 2021 रोजी होण्याची शक्यता आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) Notification, Download करू शकता. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) Notification PDF

IOCL Apprentice Recruitment 2021 Important Dates | IOCL अप्रेंटिस भरती 2021 महत्वाच्या तारखा

IOCL Apprentice Recruitment 2021 Important Dates: IOCL अप्रेंटिस भरती 2021 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 आहे. बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.

SCHEDULE OF EVENTS IMPORTANT DATES
       Online Application Commencement 05.11.2021
Last date of Online Application Submission  04.12.2021
Download Admit Card Online (Tentatively) 09.12.2021
Date of Written Test (Tentatively) 19.12.2021

IOCL Apprentice Recruitment 2021 Vacancy Details | IOCL अप्रेंटिस भरती 2021 रिक्त पदाचा तपशील

IOCL Apprentice Recruitment 2021 Vacancy Details: IOCL अप्रेंटिस भरती 2021 मध्ये पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड आणि आसाममध्ये अप्रेंटिसच्या एकूण 527 रिक्त पदांची भरती होणार असून राज्यानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र राज्य एकूण रिक्त जागा
1 पश्चिम बंगाल 236
2 बिहार 68
3 ओडिशा 69
4 झारखंड 35
5 आसाम 119

IOCL Apprentice Recruitment 2021 Application Fee | IOCL अप्रेंटिस भरती 2021 अर्ज शुल्क

IOCL Apprentice Recruitment 2021 Application Fee: IOCL भरती 2021 अंतर्गत अपरेंटिस – या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आहे.

IOCL Apprentice Recruitment 2021 Eligibility Criteria | IOCL अप्रेंटिस भरती 2021 पात्रता निकष

IOCL Apprentice Recruitment 2021 Eligibility Criteria: अपरेंटिस भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑनलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून संबंधित विषयातील व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit | वयोमर्यादा

  • वयोमर्यादा: 31-10-2021 पर्यंत 18 ते 24 वय वर्षे ( मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम)

IOCL Apprentice Recruitment 2021 Apply Online Link | IOCL अप्रेंटिस भरती 2021 ऑनलाईन अर्ज Link

IOCL Apprentice Recruitment 2021 Apply Online Link: IOCL अप्रेंटिस भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिलेली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Online अर्ज करु शकतात.

IOCL Apprentice Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज लिंक- येथे क्लिक करा

IOCL Apprentice Recruitment 2021 Application Process | IOCL अप्रेंटिस भरती 2021 अर्ज प्रक्रिया

IOCL Apprentice Recruitment 2021 Application Process: IOCL अप्रेंटिस भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करताना खालील Steps नुसार फॉर्म भरावा.

  • IOCL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यावर Careers हा option दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर एक विंडो ओपन होईल तिथे अप्रेंटिस वर क्लिक करा किवा वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्ही direct application पेज ओपन होईल.
  • कृपया नोंदणी करण्यासाठी प्रथम ऑनलाइन अर्ज करा बटणावर क्लिक करा .तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक एसएमएस/ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
  • तुमच्या इनबॉक्समध्ये मेसेज न मिळाल्यास कृपया तुमचा ई-मेल स्पॅम बॉक्स तपासा.
  • पुढे तुमचा फॉर्म सबमिशन पूर्ण करण्यासाठी अर्जदार लॉगिन बटणावर क्लिक करून पुन्हा लॉग इन करा.
  • सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी कोणतेही शुल्क लागू नाही
  • तुमचा अर्जदार लॉगिन आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. उमेदवार त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सची गोपनीयता राखण्यासाठी जबाबदार असतील.
  • सुरक्षिततेच्या कारणास्तव, नेहमी लॉगआउट बटणावर क्लिक करा आणि वेबसाइटमधून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या सत्राशी संबंधित सर्व विंडो बंद करा.

IOCL Apprentice Recruitment 2021 Selection Process | IOCL अप्रेंटिस भरती 2021 निवड प्रक्रिया

IOCL Apprentice Recruitment 2021 Selection Process: IOCL अप्रेंटिस भरती 2021 निवड ही लेखी परीक्षेद्वारे होणार असून परीक्षेचे स्वरूप खाली देण्यात आले आहे.

IOCL Apprentice Recruitment 2021: Exam Pattern | IOCL अप्रेंटिस भरती 2021: परीक्षेचे स्वरूप 

IOCL Apprentice Recruitment 2021: Exam Pattern: IOCL अप्रेंटिस भरती 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे पदानुसार स्वरूप खाली दिलेले आहे.

Trade Apprentice – Accountant

S No. Name of Tests Maximum Marks Medium of Exam
1 English Language 40 English
2 Reasoning 30 English and Hindi
3  Quantitative Aptitude 30 English and Hindi
Total 100

Trade Apprentice (Fitter / Electrician / Electronics Mechanic / Instrument Mechanic / Machinist) & Technician Apprentice (Mechanical / Electrical / Instrumentation / Civil / Electrical & Electronics / Electronics)

S No. Name of Tests Maximum Marks Medium of Exam
1 English Language 20 English
2 Reasoning 20 English and Hindi
3  Quantitative Aptitude 20 English and Hindi
4 Technical Acumen in relevant discipline 40 English and Hindi
Total 100

Trade Apprentice (Data Entry Operator /Retail Sales Associate):

S No. Name of Tests Maximum Marks Medium of Exam
1 English Language 40 English
2 Reasoning 30 English and Hindi
3  Quantitative Aptitude 30 English and Hindi
Total 100

FAQs: IOCL Apprentice Recruitment 2021

Q1. IOCL Apprentice Recruitment 2021 Notification जाहीर झाली का?

Ans. होय, IOCL Apprentice Recruitment 2021 5 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे.

Q2. IOCL Apprentice Recruitment 2021 मध्ये किती जागा रिक्त आहेत?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2021 मध्ये 527 जागा रिक्त आहेत.
Q3. IOCL Apprentice Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2021 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 आहे.
Q4. IOCL Apprentice Recruitment 2021 साठी वयोमर्यादा किती आहे?
Ans. IOCL Apprentice Recruitment 2021 साठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे.

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

IOCL Apprentice Recruitment 2021 | IOCL अप्रेंटिस भरती 2021_60.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

IOCL Apprentice Recruitment 2021 | IOCL अप्रेंटिस भरती 2021_70.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- ऑक्टोबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.