2021 ची ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा लुईस हॅमिल्टनने जिंकली
लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) ने विक्रमी आठव्यांदा ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा 18 जुलै 2021 रोजी युनायटेड किंगडममधील सिल्व्हरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली होती. सात वेळा विश्वविजेत्या हॅमिल्टनचा कारकीर्दीतील हा 99 वा विजय तर 10 शर्यतींनंतरचा सध्याचा हंगामातील चौथा विजय आहे. मोनाकोच्या चार्ल्स लेकलर (फेरारी) दुसर्या क्रमांकावर तर फिनलँडचा हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोटास तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…
साप्ताहिक चालू घडामोडी: या लेखात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध श्रेणींवर आधारित नवीनतम चालू घडामोडी मिळवा. हे साप्ताहिक चालू घडामोडी MPSC,…
सिंधू संस्कृती : महत्वाचे वन-लाइनर Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study…
The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…