Nelson Mandela International Day celebrated on 18 July | 18 जुलै: आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस

 

18 जुलै: आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस” म्हणून घोषित केले.

नेल्सन मंडेला यांच्याविषयी: 

  • नेल्सन रोलीहल्लाला मंडेला यांचा जन्म 18 जुलै, 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या ट्रान्सकी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव नॉनकाफी नासेकेनी आणि वडीलांचे नाव नोकोसी मफकॅनिस्वा गाडला मंडेला असे होते.
  • 1944 मध्ये त्यांनी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एएनसी यूथ लीग (एएनसीवायएल) स्थापन करण्यात योगदान दिले.
  • 1993 मध्ये नेलसन मंडेला आणि फ्रेडरिक विलेम डी क्लार्क यांना संयुक्तपणे ‘शांततेच्या मार्गाने रंगभेद संपुष्टात आणण्यासाठी आणि दक्षिण आफ्रिकेत लोकशाही चा पाया घालण्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • मंडेला 1999 मध्ये राजकारणातून निवृत्त झाले. त्यांच्या राहत्या घरी जोहान्सबर्ग येथे 5 डिसेंबर 2013 त्यांचे निधन झाले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

टॉप 20 सामान्य अध्ययन MCQs | महाराष्ट्र, एसएससी आणि रेल्वे परीक्षा | फ्री PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, एमपीएससी, एसएससी आणि रेल्वे परीक्षा या महत्त्वाच्या परीक्षा आहेत ज्यांना विविध तर्कसंगत विषयांची सर्वसमावेशक माहिती आवश्यक आहे.…

52 mins ago

Top 20 General Studies MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download Free PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various General…

3 hours ago

महाराष्ट्राने आधार, पॅन आणि इतर सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करणे अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 1 मे 2024 पासून लागू होणार…

3 hours ago

तुम्हाला “कर्तव्यपराङ्मुख” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

4 hours ago

Do you know the meaning of Cozen? Check out our Daily English Vocab! | Download Free PDF

Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…

4 hours ago

Current Affairs in Short (02-05-2024) | चालू घडामोडी थोडक्यात

राष्ट्रीय बातम्या चिनी आयातीवर भारताचे अवलंबित्व: ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने चिनी आयातीवरील भारताच्या अवलंबनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे,…

5 hours ago