Marathi govt jobs   »   Lewis Hamilton wins British Grand Prix...

Lewis Hamilton wins British Grand Prix 2021 | 2021 ची ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा लुईस हॅमिल्टनने जिंकली

Lewis Hamilton wins British Grand Prix 2021 | 2021 ची ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा लुईस हॅमिल्टनने जिंकली_2.1

 

2021 ची ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा लुईस हॅमिल्टनने जिंकली

लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) ने विक्रमी आठव्यांदा ब्रिटीश ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली. ही  स्पर्धा 18 जुलै 2021 रोजी युनायटेड किंगडममधील सिल्व्हरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली  होती. सात वेळा विश्वविजेत्या हॅमिल्टनचा कारकीर्दीतील हा 99 वा विजय तर 10 शर्यतींनंतरचा सध्याचा हंगामातील चौथा विजय आहे. मोनाकोच्या चार्ल्स लेकलर (फेरारी) दुसर्‍या क्रमांकावर तर फिनलँडचा हॅमिल्टनचा सहकारी वाल्टेरी बोटास तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!