Journalist N N Pillai honoured with BKS Literary Award | पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर

 

पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर

बहरीन केरलिय समाजम (बीकेएस) च्या वतीने देण्यात येणारा 2021चा साहित्यिक पुरस्कार पत्रकार आणि नाटककार ओमचेरी एन एन पिल्लई यांना जाहीर करण्यात आला आहे. बीकेएसचे अध्यक्ष पी. व्ही. राधाकृष्ण पिल्लई, सरचिटणीस वर्गीझ कराकल आणि साहित्यिक शाखा सचिव फिरोज तिरुवत्र यांनी या पुरस्काराची घोषणा केली. निवडसमितीचे प्रमुख कादंबरीकार एम मुकुंदन होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Subject and Verb Agreement Tricks (Tricks to Remember) : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

Subject & Verb Agreement Tricks (Tricks to Remember)  Title  लिंक लिंक  आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन अँप लिंक वेब लिंक…

17 mins ago

Top 20 Geography MCQs | Maharashtra, SSC and Railway Exams | Download PDF

The Maharashtra Police Constable, MPSC, SSC and Railway Exam are crucial examinations that require a comprehensive understanding of various Geography…

36 mins ago

भारताचे सरकारी खाते | Government Accounts of India : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

भारताचे सरकारी खाते  Title Link  Link  MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan अँप लिंक…

51 mins ago

Police Bharti 2024 Shorts | दर्शक सर्वनाम

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

2 hours ago

MPSC Shorts | Group B and C | Science | मिश्रधातू

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

3 hours ago

तुम्हाला “विमोचन” चा अर्थ माहित आहे का? आमचे दैनिक मराठी व्होकॅब पहा | फ्री PDF डाउनलोड करा

Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…

4 hours ago