Marathi govt jobs   »   Journalist N N Pillai honoured with...

Journalist N N Pillai honoured with BKS Literary Award | पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर

Journalist N N Pillai honoured with BKS Literary Award | पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर_2.1

 

पत्रकार एन एन पिल्लई यांना बीकेएस साहित्य पुरस्कार जाहीर

बहरीन केरलिय समाजम (बीकेएस) च्या वतीने देण्यात येणारा 2021चा साहित्यिक पुरस्कार पत्रकार आणि नाटककार ओमचेरी एन एन पिल्लई यांना जाहीर करण्यात आला आहे. बीकेएसचे अध्यक्ष पी. व्ही. राधाकृष्ण पिल्लई, सरचिटणीस वर्गीझ कराकल आणि साहित्यिक शाखा सचिव फिरोज तिरुवत्र यांनी या पुरस्काराची घोषणा केली. निवडसमितीचे प्रमुख कादंबरीकार एम मुकुंदन होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!