India’s first pod taxi to operate between Noida Airport and Film City | नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणार भारताची पहिली पॉड टॅक्सी

 

नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणार भारताची पहिली पॉड टॅक्सी

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयपीआरसीएल) जेवर,नोएडा विमानतळ ते  फिल्म सिटी दरम्यान पॉड टॅक्सी सेवेचा सविस्तर प्रकल्प अहवाल किंवा डीपीआर यमुना एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाला (येईदा) सादर केला आहे. या दोन ठिकाणादरम्यान चालकविरहीत टॅक्सी सेवा देण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पाला एकूण 862 करोड रुपये खर्च येणार आहे. हे एकूण अंतर 14 किमी असून भारतातील ही पहिली पॉड टॅक्सी सेवा ठरणार आहे. पॉड टॅक्सींमध्ये प्रत्येक कारमध्ये चार ते सहा प्रवासी बसू शकतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Tejaswini

Recent Posts

Weekly English Vocab 22 to 27 April | Download Free PDF

Weekly English Vocab 22 to 27 April 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries…

12 mins ago

Police Bharti 2024 Shorts | भारत आणि शेजारच्या देशातील महत्वाच्या सीमारेषा | Important borders between India and neighboring countries

Police Bharti 2024 Shorts  Police Bharti 2024 Shorts  : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…

16 mins ago

MPSC Shorts | Group B and C | CSAT | घातांक

MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…

52 mins ago

देश आणि चलनांची यादी | List of countries and currencies : महानगरपालिका भरती परीक्षा 2024 अभ्यास साहित्य

देश आणि चलनांची यादी List of Country and Currency: आपल्या पृथ्वीवर सात खंड आहेत आणि प्रत्येक खंडात 100 पेक्षा जास्त…

1 hour ago

वस्तू आणि सेवा कर (GST) | Goods and Services Tax (GST) : MPSC Gazetted Civil Services Exam 2024 अभ्यास साहित्य

वस्तू आणि सेवा कर वस्तू आणि सेवा कर (GST) ही भारतामध्ये 1 जुलै 2017 रोजी सुरू करण्यात आलेली एक अप्रत्यक्ष…

2 hours ago

Weekly Marathi Vocab 22 to 27 April | PDF डाउनलोड करा

Weekly Marathi Vocab 22 to 27 April बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत…

2 hours ago