Marathi govt jobs   »   India’s first pod taxi to operate...

India’s first pod taxi to operate between Noida Airport and Film City | नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणार भारताची पहिली पॉड टॅक्सी

India's first pod taxi to operate between Noida Airport and Film City | नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणार भारताची पहिली पॉड टॅक्सी_2.1

 

नोएडा विमानतळ आणि फिल्म सिटी दरम्यान चालणार भारताची पहिली पॉड टॅक्सी

इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयपीआरसीएल) जेवर,नोएडा विमानतळ ते  फिल्म सिटी दरम्यान पॉड टॅक्सी सेवेचा सविस्तर प्रकल्प अहवाल किंवा डीपीआर यमुना एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाला (येईदा) सादर केला आहे. या दोन ठिकाणादरम्यान चालकविरहीत टॅक्सी सेवा देण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पाला एकूण 862 करोड रुपये खर्च येणार आहे. हे एकूण अंतर 14 किमी असून भारतातील ही पहिली पॉड टॅक्सी सेवा ठरणार आहे. पॉड टॅक्सींमध्ये प्रत्येक कारमध्ये चार ते सहा प्रवासी बसू शकतात.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!