Indian Army chief to inaugurate war memorial for Indian soldiers in Italy I भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार

 

भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार

भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, युनायटेड किंगडम (यूके) आणि इटलीच्या अधिकृत दौर्‍यावर जाणार असून या दरम्यान ते आपल्या समकक्ष आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा बिंदू म्हणजे जनरल नरवणे यांच्या हस्ते इटलीतील प्रसिद्ध शहर कॅसिनो येथे भारतीय सैन्य स्मारकाचे उद्घाटन. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात माँटे कॅसिनोच्या युद्धात इटलीला फॅसिस्ट सैन्यापासून वाचवण्यासाठी लढताना 5000 हून अधिक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. सप्टेंबर 1943 ते एप्रिल 1945 दरम्यान 50 हजाराहून अधिक भारतीय सैनिकांनी इटलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Tejaswini

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

7 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

7 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

7 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

8 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

8 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

9 hours ago