Marathi govt jobs   »   Indian Army chief to inaugurate war...

Indian Army chief to inaugurate war memorial for Indian soldiers in Italy I भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार

Indian Army chief to inaugurate war memorial for Indian soldiers in Italy I भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार_2.1

 

भारतीय लष्कर प्रमुख भारतीय सैनिकांसाठीच्या युद्ध स्मारकाचे इटलीमध्ये उद्घाटन करणार

भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, युनायटेड किंगडम (यूके) आणि इटलीच्या अधिकृत दौर्‍यावर जाणार असून या दरम्यान ते आपल्या समकक्ष आणि वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा बिंदू म्हणजे जनरल नरवणे यांच्या हस्ते इटलीतील प्रसिद्ध शहर कॅसिनो येथे भारतीय सैन्य स्मारकाचे उद्घाटन. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात माँटे कॅसिनोच्या युद्धात इटलीला फॅसिस्ट सैन्यापासून वाचवण्यासाठी लढताना 5000 हून अधिक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. सप्टेंबर 1943 ते एप्रिल 1945 दरम्यान 50 हजाराहून अधिक भारतीय सैनिकांनी इटलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!