एडवर्डला मागे टाकत मिथाली राज ठरली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू
इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सच्या 10,273 धावांच्या विक्रमाला मागे टाकत भारतीय कर्णधार मिथाली राज महिला-क्रिकेट मध्ये सर्व प्रकारांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावांसह तिसऱ्या स्थानावर असून स्टेफनी टेलर (7832) आणि मेग लॅनिंग (7024) या पहिल्या पाचात आहेत. 2020 मध्ये आयसीसीच्या दशकातील एकदिवसीय संघात तिचा समावेश करण्यात आला होता.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा
BCAS भरती 2024 BCAS भरती 2024: दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो विभागाने विविध पदाच्या भरतीसाठी…
महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…
कृष्णा आणि भीमा नदी प्रणाली Title Link Link महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 : अभ्यास योजना Maharashtra Police Constable Recruitment…
लिंग व वचन महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. आदिवासी…
Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 07 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…
जीवशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, ग्रीक तत्ववेत्ता, "जीवशास्त्राचा जनक" म्हणून पूज्य आहे. "जैव" हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ "जीवन आणि…