IBPS RRB Clerk 2022 Full Length Test Series: IBPS ने 6 जून 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्कच्या 8284 रिक्त जागांसाठी IBPS RRB 2022 परीक्षेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील IBPS RRB बँकेत PO च्या 265 आणि क्लर्क च्या 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. बँकिंग क्षेत्रात आपले Career करू इच्छुणाऱ्यांसाठी ही एक खूप सुंदर सुवर्ण संधी आहे.
महाराष्ट्रातील महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या RRB बँकेत Clerk च्या एकूण 343 रिक्त जागा जाहीर झाले आहेत. IBPS RRB Clerk ची पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre+Main) English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व Candidates जे IBPS RRB Clerk साठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी IBPS RRB Clerk 2022 Full Length Mock Online Test Series, English आणि मराठी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
What will you get?
S. No. | Live Date |
IBPS RRB Clerk Mock-01 | 21-Jun-2022 |
IBPS RRB Clerk Mock-02 | 25-Jun-2022 |
IBPS RRB Clerk Mock-03 | 30-Jun-2022 |
IBPS RRB Clerk Mock-04 | 5-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-05 | 12-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-06 | 16-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-07 | 21-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-08 | 26-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-09 | 30-Jul-2022 |
IBPS RRB Clerk Mock-10 | 6-Aug-2022 |
IBPS RRB Clerk Recruitment 2022 full length मॉक ऑनलाइन चाचणी मालिका तुम्हाला फक्त 224.25 रुपयात मिळवा. तुम्ही हा JOB25 हा कोड वापरून 25% ऑफ मिळवू शकता. तर आत्ताच भेट द्या.
Also Read:
IBPS RRB मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
IBPS RRB PO कट ऑफ 2022, अधिकारी स्केल 1 मागील वर्षाचा कट ऑफ
IBPS RRB क्लर्क कट ऑफ 2022, ऑफिस असिस्टंट मागील वर्षाचा कट ऑफ
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…