Economic Survey of Maharashtra 2021-22: The Economic Survey brings out the economic trends in Maharashtra and facilitates a better appreciation of the mobilization of resources and their allocation in the Budget. The Survey analyses the trends in agricultural and industrial production, infrastructure, employment, money supply, prices, imports, exports, foreign exchange reserves, and other relevant economic factors that have a bearing on the Budget. Economic Survey Presented by Finance Minister of Maharashtra Every Year. In this article you will get detailed information about the Economic Survey of Maharashtra 2021-22. Along with this some important points of the Economic Survey of Maharashtra 2021-22 discuss in this article.
Economic Survey of Maharashtra 2021-22 | |
Catagory | Study Material |
Useful for Exam | All Competitive Exam |
Name | Economic Survey of Maharashtra 2021-22 |
Economic Survey 2022 Presented by | Hon. Min. Ajit Pawar (Erstwhile Finance Minister) |
Date | 10th March 2022 |
Economic Survey of Maharashtra 2021-22: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचा वार्षिक दस्तऐवज आहे. अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग दरवर्षी विधान मंडळात अर्थसंकल्पाच्या अगदी आधी सादर केल्या जातो. हा दस्तऐवज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान मंडळातील दोन्ही सभागृहांना सादर केला जातो. MPSC State Service (एमपीएससी राज्य सेवा), MPSC Group B (एमपीएससी गट ब), MPSC Group C (एमपीएससी गट क), सरळसेवा भरतीच्या परीक्षेत यावर प्रश्न विचारल्या जातात त्यामुळे याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखात परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2021-22 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दिनांक 10 मार्च 2022 सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अहवाल मांडला. 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) 8.9 टक्के असताना व करोनाच्या हाहाकाराशी दोन हात करूनही देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक दराने राज्याच्या सकल उत्पन्नात होत असलेली वाढ ही अत्यंत आशादायी असल्याचे आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. राज्यातील कृषी क्षेत्रातील वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असून ती 11.7टक्क्यांवरून 4.4 टक्के इतकी कमी झाली आहे. राज्यातील उद्योग क्षेत्राने मात्र भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी उद्योग क्षेत्राची वाढ उणे 11.7 टक्के होती, ती यंदा 11.9 टक्के असल्याचे आर्थिक पाहाणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर सेवा क्षेत्रही उणे 9 टक्क्यांवरून 13.5 टक्क्यांनी वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
Economic Survey of Maharashtra 2021-22: State Economy: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्य अर्थव्यवस्थेशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2021-22: Population: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील लोकसंख्येशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2021-22: State Income: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्य उत्पन्नाशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2021-22: Institutional Finance: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2021-22: Agriculture: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) मधील कृषीशी निगडीत महत्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF: महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 (Economic Survey of Maharashtra 2021-22) ची pdf डाउनलोड खाराण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF (Marathi)
Economic Survey of Maharashtra 2021-22 PDF (English)
Q1. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 कधी जाहीर झाली?
Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22, 10 मार्च 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 कोणी जाहीर केली?
Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22, वित्तमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.
Q3. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-22 नुसार ऑक्टोबर 2021 अखेर राज्यात किती स्टार्ट-अप होते?
Ans. महाराष्ट्राची आर्थिक आर्थिक पाहणी 2021-22 नुसार ऑक्टोबर 2021 अखेर राज्यात 10,785 स्टार्ट-अप होते.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…
Weekly English Vocab 29 April to 04 May 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it…
Weekly Quiz Compilation | Download Free PDF : स्पर्धा परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक…