जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथील विविध संवर्गातील पदांच्या भरतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 जाहीर झाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी उमेदवार 13 जून 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर अर्ज करू शकतात. या लेखात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत ऑफिस असिस्टंट, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई या संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
प्राधिकरणाचे नाव | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार |
भरतीचे नाव | जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 |
पदाचे नाव | असिस्टंट, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई |
रिक्त पदांची संख्या | 05 |
आवेदन करण्याची पद्धत | ऑफलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरीचे स्थान | नंदुरबार |
अधिकृत संकेतस्थळ | www.districts.ecourts.gov.in/nandurbar |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अधिसूचना | 08 जून 2023 |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 08 जून 2023 |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 जून 2023 |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत नंदुरबार येथील असिस्टंट, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर आणि शिपाई पदांची भरती होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अधिसूचना PDF
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.
पदाचे नाव | रिक्त पदे |
असिस्टंट | 03 |
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शिपाई | 01 |
एकूण | 05 |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट |
|
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर |
|
शिपाई | 07 वी पास |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 13 जून 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर विहित नमुन्यात पाठवायचा आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी आवश्यक अर्जाचा नमुना व अर्ज पाठवायचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अर्जाचा नमुना
अर्ज पाठवायचा पत्ता: अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 मधील सर्व पदास मिळणारे वेतन खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.
पदाचे नाव | वेतन |
असिस्टंट | रु. 15000 |
रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर | रु. 15000 |
शिपाई | रु. 12000 |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 दिनांक 08 जून 2023 रोजी जाहीर झाली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 अंतर्गत एकूण 05 रिक्त पदांची भरती होणार आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
भारताचे सरकारी खाते Title Link Link MPSC परीक्षा 2024 - अभ्यास योजना | MPSC Exam 2024 - Study Plan अँप लिंक…
Police Bharti 2024 Shorts Police Bharti 2024 Shorts : Police Bharti 2024 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर Police…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…
Daily Marathi Vocab 2024 बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा परीक्षेत याला खूप महत्त्व…
Daily English Vocab 2024 For most competitive exam aspirants, vocabulary is a nightmare, but it carries a great amount of…
आंतरराष्ट्रीय बातम्या: सोलोमन बेटांनी चीन समर्थक नेते जेरेमिया मानेले यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. बँकिंग बातम्या: RBI ने नियामक…