District Court Amravati Bharti 2022: District Court Amravati Bharti 2022 has been published by District Court Amravati for Cleanser Posts. In this article, you get detailed information about District Court Amravati Bharti 2022 Notification, Important Dates, Vacancy Details, and How to apply for District Court Amravati Recruitment 2022.
District Court Amravati Bharti 2022 | |
Category | Job Alert |
Department | District Court Amravati |
Name | District Court Amravati Bharti 2022 |
Application Mode | Offline |
District Court Amravati Bharti 2022: जिल्हा सत्र न्यायालय, अमरावती मध्ये सफाईगार पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (District Court Amravati Bharti 2022) जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या लेखात दिलेल्या नमुन्यानुसार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. या लेखात जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 (District Court Amravati Bharti 2022) ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, District Court Amravati Recruitment 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहुयात.
District Court Amravati Bharti 2022 Notification: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती ने 11 जुलै 2022 रोजी District Court Amravati Recruitment 2022 अंतर्गत विविध संवर्गातील पदाच्या पदभरतीसाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. उमेदवार 11 जुलै 2022 पासून ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून District Court Amravati Bharti 2022 ची अधिसूचना Download करू शकता.
Click here to download District Court Amravati Bharti 2022 Notification
District Court Amravati Bharti 2022 Important Dates: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 (District Court Amravati Recruitment 2022) सफाईगार पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 असून बाकी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.
District Court Amravati Bharti 2022: Important Dates | |
Events | Date |
District Court Amravati Bharti 2022 Notification (जाहिरात) | 11 जुलै 2022 |
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख (Start Date of Offline Registration) | 11 जुलै 2022 |
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख (End Date of Offline Registration) | 25 जुलै 2022 |
अर्जाची छाननी | 26 जुलै 2022 ते 11 ऑगस्ट 2022 |
छाननी करुन सुचीबध्द केलेल्या पात्र उमेदवारांची सुची सुचना फलकावर व संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल | 12 ऑगस्ट 2022 |
छाननी होऊन सुचिबध्द झालेल्या उमेदवारांनी जाहिराती मधील नमुद कागदपत्रांच्या प्रती व्यक्तिशः न्यायालयात आणुन द्याव्यात आणि आपले प्रवेश पत्र प्राप्त करुन घेणे | 16 ते 26 ऑगस्ट 2022 |
छाननी करुन सुचीबध्द केलेल्या उमेदवारांची सफाईगार पदासाठी चाफल्य व साफसफाई परिक्षा | 27 व 28 ऑगस्ट 2022 |
चाफल्य परीक्षेचा निकाल | 29 ऑगस्ट 2022 |
सफाईगार पदासाठी तोंडी मुलाखत | 30 ऑगस्ट 2022 पासून पुढे |
District Court Amravati Recruitment 2022 Vacancy Details: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती (District Court Amravati Recruitment 2022) अंतर्गत सफाईगार पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
District Court Amravati Recruitment 2022 Application Fee: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 अंतर्गत पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
District Court Amravati Recruitment 2022 Eligibility Criteria: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑफलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्यासाठीचे पात्रता निकष व इतर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अहर्ता: प्रकृतीने सुदृढ असावा.
वयोमर्यादा: 11 जुलै 2022 रोजी उमेदवार 18 वषपिक्षा कमी वयाचा नसावा. सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 38 वर्षापिक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास 43 वषपिक्षा जास्त नसावा.
District Court Amravati Recruitment 2022 Application Address: जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 या भरतीसाठी पात्र उमदेवारांकडून ऑफलाईन अर्ज विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश जिल्हा सत्र न्यायालय अमरावती ने दिली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण District Court Amravati Recruitment 2022 Application Format डाउनलोड करू शकता.
Click here to download District Court Amravati Recruitment 2022 Application Format
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती
Note: उमेदवाराने स्वतःचा पूर्ण पत्ता पिनकोडसह व भ्रमणध्वनी (असल्यास) लिहीलेला व रु.25/- चे पोस्टाचे तिकीट चिकटवलेला लिफाफा स्वतःचा पत्ता लिहीलेला आर.पी.ए.डी. च्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा
Latest Job Alert
Q1. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 कधी जाहीर झाली?
Ans. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022, 11 जुलै 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 साठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
Ans. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 साठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.
Q2. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?
Ans. जिल्हा सत्र न्यायालय अमरावती भरती 2022 अंतर्गत 10 रिक्त पदे जाहीर झाली आहे
Q4. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?
Ans. महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट आपण Adda247 च्या वेबसाईटवर आणि App वर पाहू शकता.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of District Court Amravati | https://districts.ecourts.gov.in/amravati |
District Sessions Court Amravati Bharti 2022, announced on 11 July 2022.
The last date to apply offline for District Court Amravati Bharti 2022 is 25th July 2022.
District Sessions Court Amravati has announced 10 vacancies under Recruitment 2022
You can see all the updates regarding government jobs in Maharashtra on Adda247's website and App.
Question of the Day (General Science) Q. The density of milk can be obtained by the use of: (a) Hydrometer…
भारतातील अभिजात भाषांमध्ये त्यांच्या गहन साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भाषांचा समावेश आहे, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शाश्वत…
Question of the Day (Current Affairs) Q. Who has launched the ‘Flash Pay’ RuPay smart key chain? (a) State Bank…
Weekly Marathi Vocab 29 April to 04 May बहुतेक स्पर्धा परीक्षा इच्छूकांसाठी, शब्दसंग्रह हे एक दुःस्वप्न आहे, परंतु प्रत्येक स्पर्धा…
FACT अप्रेंटीस भरती 2024 FACT अप्रेंटीस भरती 2024: फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने FACT अप्रेंटीस भरती 2024 जाहीर केली आहे.…
MPSC Shorts | Group B and C MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण…