Marathi govt jobs   »   Job Notification   »   इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभागाने 37 सब इन्स्पेक्टर पदाच्या भरतीची अधिसूचना 08 जुलै 2022 रोजी जाहीर झाली. ऑनलाईन अर्ज करायची लिंक 16 जुलै 2022 रोजी active होणार आहे. एकूण 37 रिक्त पदांसाठी अधिसूचना निघाली असून पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सदर कार्याचे आहे  या लेखात इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी दिल्या आहे

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022
क्षेणी सरकारी नोकरी
Department इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभाग
Article Name इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022
Vacancy 37

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 ची अधिसूचना

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 च्या विविध पदांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीसविभागाने प्रसिद्ध केली आहे. सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) पदांसाठी ही पदभरती जाहीर झाली आहे. आपण दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंडो-तिबेट बॉर्डर रिक्रूटमेंटची अधिसूचना डाउनलोड करू शकता. 

इंडो-तिबेट बॉर्डर रिक्रूटमेंटची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 महत्वाच्या तारखा

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 अंतर्गत सब इन्स्पेक्टर पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहेत.

Event Dates
इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 ची अधिसूचना 08 जुलै 2022
इंडो-तिबेट बॉर्डर भरती ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जुलै 2022
इंडो-तिबेट बॉर्डर भरती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022
Written Exam Date (परीक्षेची तारीख) लवकरच जाहीर करण्यात येईल

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 रिक्त पदाचा तपशील

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 अंतर्गत 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

Gender Category Total
UR SC ST OBC EWS
Male 7 5 2 15 3 32
Female 1 1 0 3 0 5
Total 8 6 2 18 3 37
इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा_40.1
Adda247 Marathi App

इंडो-तिबेट बॉर्डर भरती साठी लागणारे अर्ज शुल्क

इंडो-तिबेट बॉर्डर रिक्रूटमेंट 2022 साठी प्रवर्गनिहाय अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे

 • General/OBC (Male Candidates) – Rs. 100
 • SC/ST/Women Candidate/Ex-Servicemen –अर्ज शुल्क नाही

इंडो-तिबेट बॉर्डर भरती पात्रता निकष

इंडो-तिबेट बॉर्डर  रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी पात्र उमदेवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रता निकष व इतर तपशिल खाली दिले आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
सब इन्स्पेक्टर
 • Matriculation or equivalent with a diploma in Civil Engineering from an Institute recognized by the Central Government.
 • केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमासह मॅट्रिक किंवा समकक्ष.
18 ते 25

 

इंडो-तिबेट बॉर्डर भरती ऑनलाईन अर्ज कसा करावा

इंडो-तिबेट बॉर्डर रिक्रूटमेंट 2022 साठी आपणास 08 जून 2022 ते 07 जुलै 2022 च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 ऑनलाईन अर्ज करायची डायरेक्ट लिंक वर क्लिक करून आपण अर्ज सादर करू शकता.

इंडो-तिबेट बॉर्डर भरती ऑनलाईन अर्ज कार्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करायचे टप्पे

 1. अधिकृत साइटला भेट द्या त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
 2. सर्व आवश्यक माहिती भरा.
 3. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (की फोटो, सही, आयडी प्रूफ) अपलोड करा.
 4. निर्देशानुसार अर्ज शुल्क भरा.
 5. तुमचा अर्ज पूर्ण करण्यासाठी तळाशी असलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा.
 6. यशस्वीरित्या अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या

ITBP भरती निवड प्रक्रिया

 • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) / Physical Efficiency Test (PET)
 • शारीरिक मानक चाचणी (PST) / Physical Standard Test (PST)
 • लेखी चाचणी / Written Test
 • दस्तऐवजीकरण / Documentation
 • तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME) / Detailed Medical Exam (DME)
 • वैद्यकीय परीक्षेचे (RME) पुनरावलोकन करा / Review Medical Exam (RME)
इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा_50.1
Adda247 Marathi Telegram

इतर सरकारी भरतीच्या जाहिराती

PGCIL Recruitment 2022 MahaTransco Recruitment 2022
Mazagon Dock Recruitment 2022 Balmer Lawrie Recruitment 2022
IB भरती 2022 अधिसूचना Kamptee Cantonment Board Recruitment 2022
CDAC Recruitment 2022 Mahatransco Exam Date Postponed 2022

FAQs: इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022

Q1. इंडो-तिबेट बॉर्डर भरती कधी जाहीर झाली?

Ans. इंडो-तिबेट बॉर्डर भरती, 08 जुलै 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. इंडो-तिबेट बॉर्डर भरती साठी ऑनलाईन अर्ज कधी पासून सुरु होतील?

Ans. इंडो-तिबेट बॉर्डर भरती साठी ऑनलाईन अर्ज 16 जुलै 2022 पासून सुरु होतील.

Q3. इंडो-तिबेट बॉर्डर भरती मधील रिक्त पदांची संख्या किती आहे?

Ans. इंडो-तिबेट बॉर्डर भरती मध्ये 37 रिक्त पदांसाठी पदभरती होणार आहे.

Q4. इंडो-तिबेट बॉर्डर भरती साठी मी पात्रता निकष कोठे तपासू शकतो?

Ans. इंडो-तिबेट बॉर्डर भरती साठी पात्रता आपण या लेखात तपासू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official Website of ITBP https://itbpolice.nic.in/

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा_60.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022, 37 सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करा_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.