CICR नागपूर भरती 2023, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती जाहीर

CICR नागपूर भरती 2023

CICR नागपूर भरती 2023: केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) नागपूर येथील यंग प्रोफेशनल संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी CICR नागपूर भरती 2023 जाहीर झाली आहे. CICR नागपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत एकूण 02 रिक्त पदांची भरती होणार आहे. या लेखात CICR नागपूर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया या सर्व बाबींचा समावेश आहे.

CICR नागपूर भरती 2023: विहंगावलोकन

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी CICR नागपूर भरती 2023 जाहीर झाली आहे. CICR नागपूर भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

CICR नागपूर भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
संस्थेचे नाव केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR)
भरतीचे नाव CICR नागपूर भरती 2023
पदांची नावे
  • यंग प्रोफेशनल I
  • यंग प्रोफेशनल II
एकूण रिक्त पदे 02
नोकरीचे ठिकाण नागपूर
निवड प्रक्रिया मुलाखत
CICR चे अधिकृत संकेतस्थळ www.cicr.org.in

CICR नागपूर भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत पात्र उमेदवारांची मुलाखत 12 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार असून इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

CICR नागपूर भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना 23 जून 2023
CICR नागपूर भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023

CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना

CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत यंग प्रोफेशनल या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. CICR नागपूर भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.

CICR नागपूर भरती 2023 अधिसूचना

अड्डा 247 मराठी अँप

CICR नागपूर भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील

CICR नागपूर भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
यंग प्रोफेशनल I 01
यंग प्रोफेशनल II 01
एकूण 02

CICR नागपूर भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष

CICR नागपूर भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
यंग प्रोफेशनल I
  • बी. कॉम / बी.बी.ए. / बी.बी.एस. आणि सी.ए. किंवा
  • बी. कॉम / बी.बी.ए. / बी.बी.एस. आणि एम.बी.ए. (फायनास)
21 ते 45 वर्षे
यंग प्रोफेशनल II
  • बी. कॉम / बी.बी.ए. / बी.बी.एस.

CICR नागपूर भरती 2023: मुलाखतीचा पत्ता

CICR नागपूर भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 12 जुलै 2023 रोजी खाली दिलेल्या पत्यावर स्वतःचे आवेदन व आवश्यक प्रमाणपत्रांसह हजर राहायचे आहे. मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.

मुलाखतीचा पत्ता: ICAR – Central Institute for Cotton Research, Near Hindustan LPG Depot, Panjari, Wardha Road, Nagpur.

CICR नागपूर भरती 2023: निवड प्रक्रिया

CICR नागपूर भरती 2023 साठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केल्या जाणार आहे.

अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम नोकरीच्या सूचना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भरती 2023
मुंबई उपनगर कोतवाल भरती 2023
HBCSE भरती 2023 महापारेषण नाशिक भरती 2023
PGCIL भरती 2023 IBPS क्लार्क 2023
SSC MTS अधिसूचना 2023 IIT बॉम्बे भरती 2023
वन विभाग भरती 2023 केंद्रीय विद्यालय औरंगाबाद भरती 2023
EMRS भरती 2023 BEL पुणे भरती 2023
भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 महापारेषण भरती 2023
NIMR भरती 2023 ITBP भरती 2023
JNARDDC भरती 2023 अमरावती पोलीस विधी अधिकारी भरती 2023
कृषि विभाग बुलढाणा भरती 2023 NHM रायगड भरती 2023
ASRB रत्नागिरी भरती 2023 तलाठी मेगा भरती 2023
NHM पालघर भरती 2023 चंद्रपूर महानगरपालिका भरती 2023
अंगणवाडी मदतनीस भरती 2023 पश्चिम रेल्वे भरती 2023
उल्हासनगर महानगरपालिका भरती 2023 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक भरती 2023
महानगरपालिका भरती 2023 ग्रामसेवक भरती 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट

FAQs

CICR नागपूर भरती 2023 कधी जाहीर झाली?

CICR नागपूर भरती 2023 दिनांक 23 जून 2023 रोजी जाहीर झाली.

CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणर आहे?

CICR नागपूर भरती 2023 अंतर्गत यंग प्रोफेशनल या संवर्गातील एकूण 2 रिक्त पदांची भरती होणार आहे.

CICR नागपूर भरती 2023 साठी मुलाखत कधी घेण्यात येणार आहे?

CICR नागपूर भरती 2023 साठी मुलाखत 12 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

chaitanya

Recent Posts

Addapedia Maharashtra, Daily Current Affairs PDF | अड्डापिडीया दैनिक चालू घडामोडी PDF

Addapedia Maharashtra Daily Current Affairs PDF, 06 May 2024 Addapedia (Maharashtra) Daily Current Affairs PDF: The word competition is in…

4 hours ago

6 May MPSC 2024 Study Kit | 6 मे MPSC 2024 स्टडी किट

महाराष्ट्रातील MPSC परीक्षा ही आगामी काळात लवकरच होणार आहे. ही टाइमलाइन लक्षात घेऊन, उमेदवारांना आता MPSC परीक्षेची 2024 ची परिश्रमपूर्वक…

5 hours ago

Question of the Day (Arithmetic) | आजचा प्रश्न (अंक गणित)

Question of the Day (Arithmetic) Q. In a city, 40% of the people are illiterate and 60% are poor. Among…

5 hours ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये | Characteristics of Indian Economy : महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज | Maharashtra State Board and NCERT Series

महाराष्ट्र स्टेट बोर्ड व NCERT सिरीज स्पर्धा परीक्षांमध्ये लाभदायक का आहे ? सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकांचा समावेश असलेली महाराष्ट्रातील…

5 hours ago

मंगल पांडे – चरित्र आणि इतिहास | Mangal Pandey – Biography and History : महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 अभ्यास साहित्य

मंगल पांडे - चरित्र आणि इतिहास मंगल पांडे:  मंगल पांडे हे एक भारतीय सैनिक होते ज्यांनी १८५७ च्या भारतीय बंडात मोलाची…

6 hours ago

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी | Famous Cups and Trophies in Sports : आदिवासी विकास विभाग भरती रिव्हिजन प्लॅन

क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध चषक आणि ट्रॉफी अलिकडच्या वर्षांत, गट B आणि C या दोन्ही पदांसाठी विविध विभागांमध्ये भरतीसाठी राज्य/केंद्र सरकारच्या…

7 hours ago